नांदूरवैद्य ः प्रतिनिधी नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्विफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11.45 वाजेदरम्यान घडली. नाशिकहून मुंबईकडे जात असताना स्विफ्ट गाडी क्र. (एमएम 01 बीजी 1561) या गाडी चालकाचा समोर गतिरोधक असल्यामुळे ब्रेक दाबण्याच्या स्थितीत ताबा सुटल्याने समोरच …
Read More »यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई ः प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीय हवामान खात्याने काल शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता …
Read More »प्रेयसीला ब्लॅकमेल करणारा प्रियकर गजाआड
चेन्नई ः वृत्तसंस्था अल्पवयीन प्रेयसीचा अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देणार्या दोन युवकांना पोलिसांनी रविवारी अटक केली. पीडित मुलगी खासगी इंजिनिअरींग कॉलेजच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. चेन्नईत पल्लीकारानाय येथे राहणार्या जी. श्रीनाथ (20) नावाच्या मुलाबरोबर या मुलीचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमात असताना या मुलीने श्रीनाथला भरपूर गिफ्ट …
Read More »‘बाटा’ला ठोठावला नऊ हजार रुपयांचा दंड
चंदीगड ः वृत्तसंस्था सेवेत त्रुटी आढळल्याबद्दल बाटा इंडिया लिमिटेडला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंदीगडमधील एका ग्राहकाने पिशवीसाठी तीन रुपये मागितल्याबद्दल ‘बाटा’विरोधात तक्रार केली होती. ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत चंदीगड ग्राहक मंचाने ‘बाटा’ला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे पैसे ग्राहकाला देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. …
Read More »‘जेट’ वैमानिकांचे मोदींना साकडे; कंपनीतील 20 हजार नोकर्या वाचवण्याची साद
मुंबई ः प्रतिनिधी आर्थिक संकट कोसळल्याने ’जमिनीवर’ आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे, तर कंपनीतील 20 हजार नोकर्या …
Read More »मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल मनपा हद्दीतील प्रभाग पाचमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला.
Read More »विश्वजीत बारणेंच्या प्रचार फेरीला प्रतिसाद
रसायनी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी रसायनी परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असणार्या मोहोपाडा व वावेघर बाजारपेठेतील दुकानदारांशी संवाद साधून रसायनी परिसर पिंजून काढला आहे. वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीतने हाती घेतल्याने रसायनीत त्यांना तरुणांकडून …
Read More »महायुतीच्या प्रचाराचा ग्रामीण भागात जोर; दिघाटी व केळवणे गावात प्रचार रॅली, कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचाराने पनवेल तालुक्याचा ग्रामीण भाग ढवळून निघाला असून, रविवारी दिघाटी, केळवणे गावात जोरदार प्रचार करून मतदारांशी संवाद साधण्यात आला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, रायगड …
Read More »बाप्पा, या पार्थला सुबुद्धी दे! बूट घालूनच घेतले देवदर्शन, दादापुत्र पुन्हा एकदा ट्रोल
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे कर्जत दौर्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाच संवाद सभा पूर्ण करून सहाव्या सभेसाठी जात असताना रस्त्यात असलेल्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर गणपती बाप्पाला हार घातला आणि ते निघून गेले, पण त्या वेळी त्यांचे व्हायरल झालेले फोटो …
Read More »खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात स्फोट
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : पोलाद उत्पादन करणार्या खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्याच्या एओडी विभागातील बॉयलरच्या ठिकाणी रविवारी (दि. 14) दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.खोपोली शहरात प्रदूषणाच्या मुद्यावरून स्थानिक व इंडिया स्टील कारखाना व्यवस्थापन यांच्यात नेहमीच वाद सुरू असतात. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper