पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी (दि. 19) खारघरमधील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांसोबत, तसेच समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांशी संवाद साधला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे वारे पनवेल मतदारसंघात जोराने वाहत आहेत. याच अनुषंगाने खारघरमध्ये खासदार बारणे आणि सिडको …
Read More »कणखर नेतृत्वासाठी मोदींना साथ द्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी यंदाची लोकसभा निवडणूक देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. देेशातील आतंकवाद व नक्षलवाद मुळापासून उपटून टाकण्यासाठी देशात भक्कम स्थिर सरकारची आवश्यकता आहे. देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकतं याचा विचार करा आणि देशाच्या सुरक्षेचा विचार करून …
Read More »मुख्यमंत्र्यांची मंगळवारी कामोठ्यात जाहीर सभा
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. ही सभा येत्या मंगळवारी (दि. 23) दुपारी 3 वाजता कामोठे बौद्धविहारासमोरील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष …
Read More »कामोठेत हनुमान जयंती साजरी
कामोठे : रामप्रहर वृत्त हनुमान जयंती शुक्रवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कामोठे व जावळे येथील हनुमान मंदिरास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक विजय चिपळेकर, …
Read More »तेजश्री व प्रसाद पाटील यांच्या शुभविवाहाप्रसंगी शुभाशीर्वाद
पनवेल ः शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांची सुकन्या तेजश्री व प्रसाद पाटील यांच्या शुभविवाहाप्रसंगी शुभाशीर्वाद देताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे आदी मान्यवर.
Read More »जल्लोषात स्वागत
उरण : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मतदारांनी महायुतीच्या नेत्यांचे असे जल्लोषात स्वागत केले.
Read More »महामानवाला अभिवादन!
कामोठे : सेक्टर 6ए मधील जुई आर्केड सोसायटीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिवादन केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, तसेच हॅप्पी सिंग, मंगेश धिवार, रवी कांबळे, बाळासाहेब पडवळ आदी उपस्थित होते.
Read More »मावळमध्ये पुरुष मतदार ठरणार लाखमोलाचे
पनवेल : प्रतिनिधी मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी होणार्या निवडणुकीत 22 लाख 27 हजार 133 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा लाखाने जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा खासदार निवडण्यात पुरुषांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदार, तर कर्जतमध्ये …
Read More »महायुतीचे उमेदवार बारणे यांचे विंधणेत स्वागत
उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा उरण तालुका प्रचार दौरा शनिवारी (दि. 20) मोठ्या उत्साहात झाला. सकाळी जासई येथील हुतात्मा स्मारकाचे दर्शन घेऊन प्रचार दौरा सुरू झाला. उरण तालुक्यात प्रत्येक गावात खासदार तथा शिवसेना, भारतीय जनता …
Read More »तो शहिदांचा अपमान नव्हता का?
बाटला हाऊसप्रकरणी मोदींची काँग्रेसवर टीका पाटणा : वृत्तसंस्था बाटला हाऊस प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, तो शहिदांचा अपमान नव्हता का? असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बिहारच्या अररिया येथे शनिवारी (दि. 20) झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसवर वोट बँकेच्या राजकारणाचा आरोप करताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper