लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लढतींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे त्यापैकी एक म्हणजे मावळ मतदारसंघातील बारणे विरुद्ध पवार अशी ‘बिग फाईट’. पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांचे. हा सामना शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात असला, …
Read More »सिंधू उपांत्य फेरीत
सिंगापूर : वृत्तसंस्था संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, मात्र सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या चीनच्या काइ यानयानला पराभूत करण्यासाठी सिंधूला तीन गेमपर्यंत …
Read More »रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा
पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी राममंदिरांमध्ये सत्यनारायण पूजेचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ …
Read More »प्रभाग 17 मध्ये महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : भाजप नगरसेविका सुशिला घरत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, भाजप विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते जगदीश घरत, प्रशांत फुलपगार, राकेश भुजबळ, शैलेश पाटील, मनिषा चिले, गौरी पवार, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, पन्हाळे व युतीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Read More »पनवेल शहरात प्रचाराला वेग
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार वेगाने सुरु आहे. श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आवाहन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील शनी मंदिर, रोहिदास वाडा, टपालनाका या परिसरामध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅलीचे …
Read More »खारघरमध्ये महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचा मतदारांशी संवाद खारघर : रामप्रहर वृत्त भाजप-शिवसेना-आरपीआई महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर सेक्टर-13मध्ये प्रचार अभियान राबविण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. त्याची चित्रमय झलक या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी …
Read More »राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार
मुंबई : प्रतिनिधी विजय क्लब, उजाला क्रीडा मंडळ, अमर क्रीडा मंडळ, शिवशंकर मंडळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, ओम् कबड्डी, जय भारत मंडळ, अमरहिंद मंडळ, अंकुर स्पोर्ट्स, मावळी मंडळ, सत्यम सेवा मंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ, स्वस्तिक मंडळ आणि गोलफादेवी मंडळ यांनी बंड्या मारुती मंडळाने आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद …
Read More »गब्बर इज बॅक!
कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये शुक्रवारी (दि. 12) दिल्लीने कोलकातावर सात गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 179 धावांचे आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या होत्या, मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव …
Read More »‘तटकरेंना घराणेशाही व नाराजी भोवणार’
माणगाव : सलीम शेख रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना घराणेशाही आणि नाराजी भोवणार असून,मतदार पुन्हा एकदा शिवसेना,भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच मताधिक्याने विजयी करतील असा दावा शिवसेना नेते अॅड राजीव साबळे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामप्रहरशी बोलताना साबळे म्हणाले की, गीते …
Read More »गीतेंच्या विजयाचा अश्वमेध कुणीही रोखू शकणार नाही
पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांचा विजयाचा अश्वमेघ अत्ता कोणीही रोखू शकत नाही. मागील सहा लोकसभा निवडणुकीत त्यांना निर्विवाद बहुमत मिळाले असून याही वेळी ते मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील, असा विश्वास शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper