Breaking News

महत्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांचे जागते रहो

गांजाची विक्री करणारा आरोपी गजाआड; चार किलो 190 ग्रॅम गांजा जप्त पनवेल : वार्ताहर : लोकसभा निवडणुकीच्या अवैध दारू विक्री, अवैध अमली पदार्थ विक्री करणारे यांच्यावर धडक कारवाई करण्याबाबत मोहीम चालू असताना तळोजा पोलीस ठाण्याचे सपोनी निकम यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून तळोजा पोलीस ठाणे हद्दीत भास्कर मधुकर भगत …

Read More »

बार्सिलोनाचा मँचेस्टर युनायटेडवर विजय

मँचेस्टर : वृत्तसंस्था लिओनेल मेसीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली, तरी बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यात मँचेस्टर युनायटेडवर 1-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. ल्युक शॉ याच्या स्वयंगोलमुळे 12व्या मिनिटाला बार्सिलोनाने खाते खोलले. त्यानंतर बार्सिलोनाने गोल करण्याच्या अनेक संधी …

Read More »

भारतीय महिलांचा मालिका विजय

क्वाललांपूर : वृत्तसंस्था मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा 1-0 असा पराभव करीत पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला तिसर्‍या सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. यानंतर चौथा सामना जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिलांनी अखेरच्या सामन्यातही बाजी मारून मालिका विजयावर शिक्का …

Read More »

वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी प्रांजल पाटीलची निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त रशिया येथे 15 ते 21 एप्रिल रोजी वर्ल्ड युनिफाइट चॅम्पियनशीप होणार आहे. यासाठी युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वेश्वी येथील पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्रांजल पाटील या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार …

Read More »

सिंधूचा सहज, सायनाचा संघर्षमय विजय

सिंगापूर : वृत्तसंस्था पी. व्ही. सिंधूने शानदार विजयासह सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, परंतु सायना नेहवालला दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पोर्नपावी चोचूवाँगविरुद्ध विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला. पुरुषांमध्ये समीर वर्मा आणि किदम्बी श्रीकांतने आगेकूच केली, तर पारुपल्ली कश्यपचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक …

Read More »

पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस

पनवेल : पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हरेश साठे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, शेख अकबर, आनंद पवार, साहिल रेळेकर, संतोष ओव्हाळ, जितेंद्र नटे …

Read More »

खांदा कॉलनीत प्रचाराला वेग

खांदा कॉलनी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरु आहे. खांदा कॉलनी परिसरात भाजप, शिवसेना पदाधिकार्‍यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

Read More »

पनवेल तालुक्यात महायुतीचा जोर वाढतोय

ठिकठिकाणी प्रचार रॅली; कॉर्नर सभांद्वारे मतदारांशी संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांचे नेते, कार्यकर्ते …

Read More »

पंचांवर चिडचिडप्रकरणी महेंद्रसिंह धोनीला दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चेन्नई आणि राजस्थान संघांमधल्या सामन्याला सदोष पंचगिरीमुळे वादाचे गालबोट लागले. या वेळी ‘कॅप्टन कूल’ अशी ओळख असलेला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ‘अँग्री’ रूप क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. दरम्यान, पंचांवर चिडचिड केल्याप्रकरणी धोनीला सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या अखेरच्या षटकात बेन स्टोक्सचा चौथा …

Read More »

चेन्नईची राजस्थानवर थरारक मात

जयपूर : वृत्तसंस्था अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थान रॉयल्सवर चार गडी राखून मात केली. मिचेल सॅन्टनरने षटकार ठोकून चेन्नईला राजस्थान रॉयल्सवर सनसनाटी विजय मिळवून दिला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले …

Read More »