Breaking News

महत्वाच्या बातम्या

खड्ड्यात जायला तो मनसे पक्ष आहे का?

विनोद तावडेंचा उपरोधिक सवाल मुंबई ः प्रतिनिधी : राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील, असा टोला  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

ममता म्हणजे ‘स्पीड ब्रेकर दीदी’

मोदींचा हल्लाबोल कूचबिहार ः वृत्तसंस्था : ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवून आपल्या मातीसोबत विश्वासघात केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममदा बॅनर्जी यांच्यावर केली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी …

Read More »

हम इलेक्शन के तुफानों मे घिरे है, हम क्या करे

या.. हू.. कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम इलेक्शन के तुफानों मे घिरे है, हम क्या करे, म्हणत बारामतीचे राजकुमार पार्थ मावळच्या मैदानावर शम्मी कपूर स्टाईल नाचत असल्याचे पाहून त्यांच्या पिताश्रीने मावळमध्येच ’मेरे सीने मे भी दिल है, मुझे पत्थर तो न समझो, मै हू आखीर …

Read More »

दिल्लीचा बंगळुरूवर 4 गडी राखून विजय

बंगळुरू ः वृत्तसंस्था बंगळुरू संघाची हाराकिरी सुरूच असून, दिल्लीने बंगळुरूवर 4 गडी राखून विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळताना बंगळुरूला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत दिल्लीचा विजय दृष्टिपथात आणला. सामनावीराचा मान कागिसो रबाडा याला मिळाला. बंगळुरूने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या …

Read More »

पोलिसांसोबत हुज्जत घालणार्या महिलेला अटक

पनवेल : बातमीदार : पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहन उभे करून पोलिसांच्या वाहनांना अडथळा निर्माण करणार्‍या महिलेवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असता या महिलेने पोलिसांशी हुज्जत घालून महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. आरती शंकर तेजा असे या महिलेचे नाव असून कामोठे पोलिसांनी या महिलेवर सरकारी कामकाजात अडथळा …

Read More »

समर्थ प्रकटदिन सोहळा मानघर येथे उत्साहात

उरण : वार्ताहर : पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ प्रकटदिन महोत्सव व आठवा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 7) स्वामी समर्थ मठ-मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल, उरण, नवी मुंबई, अलिबाग, ठाणे, कल्याण, अलिबाग, दादर आदी ठिकाणाहून पाच हजारांहून अधिक स्वामीभक्त उत्सवात सहभागी झाले होते. या प्रकटदिनाच्या निमित्ताने …

Read More »

सुयोग भगत यांचा वाढदिवस

पनवेल ः सुयोग भगत यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयोग भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी गव्हाण सरपंच हेमलता भगत, प्रकाश भगत, संजय भगत, अजय भगत, रोहन भगत आदी उपस्थित होते.

Read More »

संतोष वाव्हळ यांचा वाढदिवस

खारघर ः येथील पक्ष कार्यालयात पनवेल प्रेस क्लब आणि खारघर पत्रकार संघाचे सचिव संतोष वाव्हळ यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी संतोष वाव्हळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी …

Read More »

नवीन पनवेलमध्ये नववर्षाचे सूरमयी स्वागत

पनवेल ः प्रतिनधी नवीन पनवेलमधील श्री हनुमान मंदिरात स्वरानंदच्या कलाकारांनी सादर केलेल्या सुमधूर संगीताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रसिकांना मंत्रमुग्ध केले. नवीन वर्षाची सुरुवात रंगतदार केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांनी स्वरानंदच्या संचालिका अनुपमा वाघ यांना धन्यवाद दिले. नवीन पनवेलमधील अनुपमा वाघ यांच्या स्वरानंद सुगम संगीत गायन क्लासतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी 5 …

Read More »

रोहिंजन येथे गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त : रोहिंजन, ता. पनवेल येथे  गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने वेशी आई व श्री सत्यनारायणाची महापूजा व आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटावे यासाठी रोहिंजन गावात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गजानन प्रासादिक भजन मंडळ रोहिंजन बुवा विजय …

Read More »