कळंबोली : शिवजयंतीचे औचित्य साधून रॉयल किंग फाऊंडेशनच्या वतीने गरिबांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष शेंडगे, सूरज, नितीन, सोन्या, दिनेश अमित, ज्ञानेश्वर, सागर, शुभम उपस्थित होते.
Read More »18th February 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper