Breaking News

महत्वाच्या बातम्या

कालसेकर पॉलिटेक्निकचे यश

पनवेल : वार्ताहर इंटर डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (आयडीइएसए)द्वारा आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेत अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी संघाने 10हून अधिक क्रीडाप्रकारांत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. आयडीइएसएच्या क्रीडा स्पर्धांचे भारती विद्यापीठ खारघर, शांतिनिकेतन पॉलिटेक्निक पनवेल, पिल्लई तंत्रनिकेतन रसायनी, बी. एल. …

Read More »

विश्वचषकासाठी भारत, इंग्लंड दावेदार -पाँटिंग

सिडनी : वृत्तसंस्था सद्यस्थितीत भारत आणि इंग्लंड हे दोनच संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियालाही विजेतेपदावर पुन्हा नाव कोरण्याची संधी असल्याचा दावा पाँटिंगने केला. पाँटिंग म्हणाला, भारत आणि इंग्लंड हे संघ सध्या दमदार दिसत असले तरी ऑस्ट्रेलिया त्यापेक्षा फार …

Read More »

विराट कोहली चांगला लीडर, पण सर्वोत्तम कर्णधार नाही!

वॉर्नची गुगली सिडनी : वृत्तसंस्था भारतीय कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगभरात सर्वत्र पाहायला मिळतात. सामान्य माणसापासून ते दिग्गज क्रिकेटपटूपर्यंत सारेच त्याच्या खेळीची आणि त्याच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती करतात. यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने विराटच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती केली आहे, मात्र रणनीती आखण्याच्या …

Read More »

निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल संघ विजेता

रितेश तिवारी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा 19 वर्षांखालील मुलांच्या निवडचाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल क्रिकेट असोसिएशनने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पनवेलने अलिबाग क्रिकेट असोसिएशनचा 8 गडी राखून पराभव केला. अलिबागचा रितेश तिवारी याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उरण …

Read More »

पुन्हा ‘कांगारूं’शी सामना

ऑस्ट्रेलिया करणार भारताचा दौरा मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलिया दौर्‍यात कसोटी आणि वन डे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ ‘कांगारूं’चा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने …

Read More »

कुलदीप यादव दुसर्या स्थानी विराजमान

दुबई : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला 2-1 अशी हार पत्करावी लागली, मात्र या सामन्यात आपली चमक दाखवणार्‍या फिरकीपटू कुलदीप यादवला त्याच्या कामगिरीचे फळ मिळाले. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी- 20 क्रमवारीनुसार कुलदीप यादवला एका स्थानाची बढती मिळाली असून, तो दुसर्‍या स्थानी विराजमान झाला आहे. याशिवाय अष्टपैलू फिरकीपटू कृणाल पांड्याला …

Read More »

माथेरान रेल्वेला विस्टाडोम बोगी

कर्जत : देशी-विदेशी पर्यटकांची आवडती असलेली माथेरानची राणी आता नव्या डौलात धावताना दिसणार आहे. या मिनीट्रेनमध्ये विस्टाडोम कोचचा समावेश केल्याने पर्यटकांचा प्रवास रंजक होणार आहे. 1907 साली सुरू झालेल्या मिनीट्रेनमध्ये अनेक आमूलाग्र बदल होत गेले. त्या काळी रेल्वेचे मोठे अधिकारी किंवा इंग्रजांना घेऊन मोटार रेल्वे अस्तित्वात होती. कालांतराने बदल होत गेले. केंद्रीय …

Read More »

शिव-समर्थ स्मारकाचे रविवारी लोकार्पण

जेएनपीटी : प्रतिनिधी जेएनपीटीच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच दास्तान फाटा येथे विश्वस्त महेश बालदी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे लोकार्पण येत्या रविवारी (17 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे पुतळे या स्मारकावर नुकतेच चढविण्यात आले. जेएनपीटीच्या मालकीच्या दास्तान फाटा-जासईदरम्यान …

Read More »

आसरेतील काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये

चौक : रामप्रहर वृत्त चौक विभागातील आसरे आदिवासी वाडीतील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात विकासाचा महामेरू आणणारे जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते, तसेच खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम चौक येथे झाला. भाजपचे चौक जिल्हा परिषद …

Read More »

जनसंपर्क कार्यालय महत्त्वाचा दुवा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : वृत्त नागरिकांच्या समस्या सोडवत त्यांची सेवा करण्यासाठी आणि परिसराचा विकास साधण्यासाठी जनसंपर्क कार्यालय महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले.  पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते; तर …

Read More »