Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघरमध्ये ‘शी रन 2025’ उत्साहात

महिला सबलीकरण आणि कॅन्सर जागृतीसाठी स्पर्धा पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर सेंट्रल पार्क येथे रविवारी (दि. 5) महिला सबलीकरण आणि कॅन्सर जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेली शी रन 2025 ही धावण्याची स्पर्धा उत्साहात झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.पीसीसी कॅन्सर केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर तसेच सोशल आर्किटेक्ट्स …

Read More »

पनवेलमध्ये रक्तदान आणि आरोग्य शिबिर; स्व. सौ. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रविवारी (दि.5) रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाते. या वेळी स्व. सौ. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष …

Read More »

स्टुडिओ अनेक गोष्टींसाठी ‘फेमस’ होता…

मुंबई वेगाने बदलतेय हे वेगळे सांगायला नकोच… त्या बदलात बरीचशी जुनी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जावून मल्टीप्लेक्सच्या कलरफुल संस्कृतीने जम बसवलाय. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो रेल्वे, नवीन मुंबईत विमानतळ, लांबलचक फ्लाय ओव्हर, उंचच उंच प्रचंड उंच इमारती, त्यात मिनी थिएटर, व्यायामशाळा व स्वीमिंग पूल असे …

Read More »

रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

सातारा : रामप्रहर वृत्तशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शंभर वर्षानंतरही तसूभर बदललेले नाही. रयत शिक्षण संस्था ही अशा प्रकारची महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे, जिचा स्थापनेपासून आजही शिक्षण हाच ’रयत’चा धर्म राहिला आहे, असे …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात शनिवारी (दि. 4) मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले, ज्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.या शिबिरास भाजपचे उत्तर …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करून दुरूस्तीसह अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती व अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची मागणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील …

Read More »

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची मिळाली संधी

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना रंगला. अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी मिळाली. ते न्यूझीलंडमधील रोटुरुआ बॉईज हायस्कूलच्या संघाविरुद्ध भिडले. पहिल्या सिझनची ही पहिली मॅच अंडर- प्रकारात खेळवण्यात आली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी दाखविल्याने सामना अत्यंत रोमांचक झाला.या वेळी प्रमुख मान्यवर …

Read More »

महापालिका कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तत्काळ लाभ द्या

माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तत्काळ लाभ देण्याची मागणी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेमध्ये विविध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव!

येत्या तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार -मुख्यमंत्री मुंबई : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.3) झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत या संदर्भात मोठा निर्णय झाला. या वेळी नामकरणाची प्रक्रिया येत्या तीन …

Read More »

‘आत्मनिर्भर भारत’मुळे देशाची ताकद वाढणार : आमदार स्नेहा दुबे-पंडित

पनवेल : रामप्रहर वृत्तआत्मनिर्भर भारत संकल्प अभियानामुळे देशाची ताकद वाढणार असून त्या जोरावर आपला भारत विकसित देशांच्या यादीत दाखल होईल, असे प्रतिपादन या अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका वसई मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे केले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान 25 सप्टेंबर ते 25 डिसेंबरदरम्यान राबविण्यात …

Read More »