पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ उत्साहात झाला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात …
Read More »भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा अशा विविध …
Read More »सेवा पंधरवडा अंतर्गत तक्का येथे स्वच्छता अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता सेवा अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्यानुसार तक्का येथे बुधवारी (दि.17) स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर यांनीसहभाग घेतला.देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तमहिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या अभियानांचा शुभारंभ बुधवारी (दि.17) महानगरपालिकेच्या लोकनेते दि.बा …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या मार्गावर शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार
मंत्रालयात बैठक : मंत्री आशिष शेलार यांचे कार्यवाहीसाठी निर्देश मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावर अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोमार्फत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 16) दिले. या संदर्भात आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने …
Read More »मोखाड्याच्या लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट कॉलेज पुरस्कार प्रदान
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सन्मान मुंबई : प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) प्रदान करण्यात आला.मुंबई विद्यापीठाच्या कलिना …
Read More »उरण द्रोणागिरी नोड येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
मान्यवरांची उपस्थिती; नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वितरण उरण ः रामप्रहर वृत्तकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असलेला आपला भारतीय जनता पक्ष आहे. नव्याने उभे राहिलेल्या द्रोणागिरी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या अडचणी, समस्या व विकासाशी निगडीत प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवले जातील, अशी ग्वाही पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.उरण मतदारसंघाचे आमदार महेश …
Read More »सेठ स्टुडिओतील आठवणी…
निर्माता सुधाकर बोकाडेला एका गोष्टीची विलक्षण हौस मौज होती. आपल्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त, त्याचे मुंबईत वा आऊटडोअर्सला असलेले चित्रीकरण आणि आपल्या यशस्वी चित्रपटाची ग्लॅमरस ओली पार्टी यात आम्हा सिनेपत्रकारांनाही सहभागी करून घेणे. अशातच एके दिवशी सेठ स्टुडिओत लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘साजन’च्या सेटवर त्याने आमंत्रित केले. सेटवर शिरलो तोच एका हाऊसफुल्ल …
Read More »मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठाकडून सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण 15 …
Read More »सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-1, आर-2, आर-3, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper