पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील जय मल्हार सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी बिल्डर गजानन खबाळे, माजी सरपंच व कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुभाष जेठू पाटील, युवा नेते योगेश लहाने, सदस्य मोहन दुर्गे, रामदास खेत्री, शांताराम …
Read More »गुजरातमधील पूल दुर्घटनेस तरुणांची हुल्लडबाजी कारणीभूत?
व्हिडीओ व्हायरल अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, पूल कोसळतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. या …
Read More »लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरवर अभिनंदनाचा वर्षाव
रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा कर्जत : प्रतिनिधी रायगडची कन्या ऋचा कृष्णकांत दरेकर हिची भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋचाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना व्यक्त होत आहे. मूळची पळसदरी येथील रहिवासी असलेली ऋचा हिचे आठवीपर्यंतचे शिक्षण खोपोली येथील शिशुमंदिरमध्ये झाले, …
Read More »रायगडातील एकही प्रकल्प बाहेर गेेलेला नाही : ना. सामंत
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. रायगडमधील चारही प्रकल्प रायगडातच होणार. बल्ड ड्रग पार्क राज्य शासनामार्फत उभारण्यात येईल. जिल्ह्यात आणखी काही प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्ह्यातील जनतेच्या …
Read More »महाराष्ट्रात साकारणार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर
केंद्र सरकारची मंजुरी; उपमुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार …
Read More »आम्ही पिरकोनकर समूहाचे गडकिल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण
उरण : बातमीदार आम्ही पिरकोनकर समूह आयोजित पाचव्या दिवाळी गडकिल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवारी (दि. 30) झाले. उरण तालुक्यातील पिरकोन येथील पंचरत्न इंग्लिश मेडीयम स्कूलच्या सभागृहात रंगलेल्या या दिमाखदार कार्यक्रमात सर्व स्पर्धक किल्लेदारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पारितोषकांसाठी अशोक मंगल गावंड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे …
Read More »सोमटणेमधील किल्ले आणि रांगोळी स्पर्धांचे बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोमटणेच्या वतीने आयोजित किल्ले व रांगोळी स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. दरम्यान, शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – सोमटणे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही झाले. या उपक्रमासाठी सोमाटणे गावातील ग्रामस्थांनी व मंडळाच्या सदस्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले …
Read More »नवी मुंबईत उत्तर भारतीयांची छट्पूजा उत्साहात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात छट्पूजा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जात आहे. नवी मुंबई शहरात पाम बीच ज्वेल ऑफ नवी मुंबई या परिसरात तसेच शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी छट्पूजेचा उत्साह सुरू आहे. तीन दिवस चालणार्या उत्सवाचा आजचा दुसरा दिवस. शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांनी …
Read More »महिन्याभरात कांदा रडवणार
एपीएमसीत प्रतिकिलो 35 रुपयांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दोन आठवड्यापासून एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ पहावयास मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी आणि त्यानंतर शनिवारी कांद्याच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. तर आता सोमवारी (दि. 31) बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो 35 रुपयांवर पोहोचला …
Read More »आक्षी शिलालेख जतन, परिसर सुशोभीकरण काम पूर्ण
आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अलिबाग ः प्रतिनिधी मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेख सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (दि .31) होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper