परेश ठाकूर, राजू तुलालवार यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे चांगले विचार, भाषा आणि योग्य ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेलचे शाखेचे उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 18) बाल नाट्य …
Read More »पनवेलमध्ये रविवारी ’दिवाळी पहाट’
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 23) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोलीत महिला मंडळासाठी हॉल
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होईल, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी (दि. 19) कानपोली येथे केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत कानपोली गावात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुगंधी उटणे वाटपाचा शुभारंभ
भाजप युवा नेते केदार भगत व मित्र परिवाराचा उपक्रम पनवेल : वार्ताहर दिवाळी सणानिमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते करण्यात आली. या वेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडिक, …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शास्त्रामधील नोबेल लॉरीएट या विषयावर मंगळवारी (दि. 18) पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन घेण्यात आले. महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील 21 विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. या पॉवरपॉइंट …
Read More »कॉफी टेबल बूकचे कोकण विभागीय माहिती उपसंचालकांकडून कौतुक
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या समग्र रायगड- पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफीटेबल बुकचे मंगळवारी (दि. 18) विभागीय माहिती कार्यालयात घेण्यात आलेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »पनवेल महानगरपालिका हद्दीतील व्यवसायधारकांसाठी संकेतस्थळाची निर्मिती
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर स्मार्ट सिटी होण्याच्या दिशाने महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. याच दृष्टीने ई-गव्हर्नसच्या माध्यामातून महापालिका विविध सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांना ऑनलाइन परवाना प्राप्त करण्यासाठी tradepanvelmc.org या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके …
Read More »रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये आरोग्य शिबिराची सांगता
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि. 18) या शिबिराची सांगता करण्यात आली. या शिबिरामध्ये मेडिकवर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या …
Read More »कुंडेवहाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामस्थांची काशीला जाण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. आपल्या सरपंचपदाचे मानधन आणि स्वखर्चातून सरपंच सदाशिव रामदास वास्कर यांनी आणि श्री काशी विश्वनाथ मित्र मंडळाने ही जनसेवा केली. हे सर्व यात्रेकरू घरी सुखरूप परतले. त्यानिमित्त कुंडेवहाळ येथे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे …
Read More »उरणमध्ये 84वे कविसंमेलन उत्साहात
उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण शहरातील विमला तलाव (गार्डन) येथे प्रत्येक महिन्यातील 17 तारखेला सायंकाळी 5 वाजता मधुबन कट्टा व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)च्या माध्यमातून कविसंमेलन भरविले जाते. या वेळी सोमवारी (दि. 17) विमला तलाव येथे 84वे कवी संमेलन मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह झाले. या वेळी कवी, साहित्यिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper