भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया पनवेल : रामप्रहर वृत्त नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करून सात लाख शेतकर्यांना निधी दिला. शेतकर्यांसाठीच्या वचनपूर्तीबद्दल …
Read More »अनिल देशमुखांची दिवाळीही तुरुंगात
सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला मुंबई : प्रतिनिधी 100 कोटी वसुलीप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज शुक्रवारी (दि. 21) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोर्टाने फेटाळला. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळीही तुरूंगातच जाणार आहे. अनिल देशमुख गेल्या 11 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मुंबईचे माजी …
Read More »शासनाच्या आनंदाचा शिधा वितरणास पनवेलमध्ये प्रारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील आसुडगाव गावात राज्य शासनाच्या आनंदाचा शिदा वितरण कार्यक्रम भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 21) झाला. या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील सुमारे सात कोटी सर्वसामान्य नागरिकांना चार वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. राज्यातील गरिबांची दिवाळी …
Read More »उरण महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. उरण येथील शासकीय धान्य कोठार परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पॉलिथिन, कॅरीबॅग व इतर घनकचरा गोळा केला व परिसराची स्वच्छता केली व जमा झालेल्या …
Read More »मोठीजुई शाळेत महिला स्वयंसहाय्यता गटांनी भरविले विविध प्रकारचे स्टॉल्स
उरण : बातमीदार उरण तालुका पंचायत समिती एनआरएलएम विभाग अंतर्गत ग्रामपंचायत मोठी जुईच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई येथे गावातील विविध स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे दिवाळी निमित्ताने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ व वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उरणचे सांख्यिकी विस्तार अधिकारी सुरेंद्र पालव यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »नितीन पाटील यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त ‘भव्य किल्ले’ स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त जाणीव एक सामाजिक संस्था पनवेलचे संस्थापक अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्र.18 अंतर्गत दिवाळीनिमित्त ’भव्य किल्ले’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाची बुधवारी (दि. 19) नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण मराठीत ‘राष्ट्रीय रोखे बाजार’ (एनएसई) असे …
Read More »पनवेल मनपातर्फे बचत गटांच्या महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम
पनेवल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 16 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यानुसार माझी वसुंधरा अभियानांतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याकरिता ‘स्वच्छता का उपहार’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छता के दो रंग हरा गिला, सुखा निला’ या उपक्रमाची बचत गटाच्या महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या …
Read More »महामार्गावरील सर्विस रोड खुला करण्याची मागणी
जेएनपीटी परिसरातील सुलभ वाहतूकीसाठी पत्रव्यवहार उरण : बातमीदार जेएनपीटी ते पळस्पे तसेच जेएनपीटी ते आम्रमार्ग या महामार्गावरील सर्विस रोड स्थानिक, नागरिकांना वाहतुकीसाठी मोकळा करून न दिल्याने तसेच बेकायदेशीर पार्किंगमुळे आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे अपघातात बळी गेले आहेत. त्यामुळे जेएनपीटी ते पळस्पे तसेच जेएनपीटी ते आम्रमार्ग या महामार्गावरीत सर्विस रोड स्थानिक, …
Read More »आरसीएफ अलिबाग दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू
अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ कंपनीच्या अलिबाग-थळ प्रकल्पात झालेल्या स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. दुर्घटनेतील जखमी साजिद सिद्दीकी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमींना तीन लाखांची तातडीची मदत व उपचार खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बाष्प निर्मिती संयत्र नियंत्रण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper