नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 16व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाशी, सीबीडी बेलापूर येथील महाविद्यालयात सोमवारी (दि. 1) विद्यार्थी युनिटची स्थापना करण्यात आली. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनविसेचे सरचिटणीस संदिप पाचंगे यांच्या हस्ते वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, मोतीलाल झुनझुनवाला …
Read More »नेरूळ पारिजात संस्था सर्वोत्तम शाखा पुरस्काराने सन्मानित
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईमधील अग्रगण्य पारिजात को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई संस्थेच्या एकूण दहा शाखांपैकी सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट ग्राहक सेवा, ठेव संकलन व कर्ज वसुली या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या नेरूळ शाखेस संस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते सर्वोत्तम …
Read More »डॉ. संजय सोनावणे यांनी घेतली भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांची भेट
पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महसूल पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सोनावणे यांनी आपल्या सहकार्यांसह भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, एसआरएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांनी भाजपचे राष्ट्रीय …
Read More »वंचित बहुजन आघाडीतर्फे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
नवी मुंबई ः बातमीदार पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर नसून ती कामगारांच्या, कष्टकर्यांच्या तळहातावर आहे, हे सरकारला व जगाला आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, पोवाडा व कथेद्वारे ठणकावून सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती तुर्भे विभागातील इंदिरानगर येथे साजरी करण्यात आली. या वेळी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
तिरंगा शिवणकामात नवी मुंबई बचत गटाचा सहभाग नवी मुंबई ः बातमीदार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार नवी मुंबई शहरात 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकताच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक …
Read More »नव्या सरकारचा धडाका
राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवे सरकार स्थापन झाल्याला महिना पूर्ण झाला आहे. आता मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरू आहेत. विरोधकांनी मात्र हा मुद्दा पुढे करीत ओरड चालविली आहे. त्यांना टीका करण्याचा अधिकार जरूर आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या …
Read More »पनवेल पनपा क्षेत्रात विकसित होणार केणीपट्टा
पनवेल ः प्रतिनिधी पुण्याच्या मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पेठाली गावातील केणी कुटुंबीय केणीपट्टा (नगर) विकसित करतील, असा विश्वास माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. मगरपट्टा सिटीला भेट देऊन सतीश मगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. पुण्याजवळील मगरपट्टा शहर अशी एक टाउनशिप आहे जी सोयीसुविधांमुळे कोणत्याही …
Read More »कर्जत आगरी समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी गुणवंतांचे कौतुक करून करिअरविषयी मार्गदर्शन केले. नेरळ-कोल्हारे …
Read More »पनवेलमध्ये राज्यस्तरीय कुंग-फू स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्पर्धकांना प्रोत्साहित पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात सातव्या महाराष्ट्र कुंग-फू राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 31) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत …
Read More »पनवेलमध्ये घराला आग
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्समधील एका घराला रविवारी (दि. 31) सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे आग लागली व आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper