पनवेल ः रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन पनवेल तालुक्यातील कळंबोली मंडळाच्या वतीने खारघर सेक्टर 11 येथील श्री साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी (दि. 14) करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आदिवासी बांधव तसेच परिसरातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखले थेट उपलब्ध करून देण्यात आले.या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून …
Read More »महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने 18 ते 22 मार्चदरम्यान पुणे वाघोली येथे आयोजित 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 15) शुभेच्छा दिल्या.रायगडच्या संघासाठी …
Read More »संसद मकर द्वार येथील काँग्रेसी कृत्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्तकाँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अत्यंत संवेदनशील अशा ’मकर द्वार’ येथे चहा पार्टी आयोजित केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने रविवारी (दि.15) पनवेलमध्ये निषेध आंदोलन केले. शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन पार पडले. …
Read More »सेलिब्रिटींचे लग्न, नवे नवे विक्रम….
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि हा अलिखित नियम सगळ्याच क्षेत्रात, सगळ्याच बाबतीत लागू होतात, सेलिब्रिटींच्या शानदार, ग्लॅमरस लग्नाची गोष्टदेखील अशीच. त्यात तर बदलत्या माध्यमानुसार नवीन विक्रम घडत आहेत, आपण फक्त आणि फक्त त्या दृष्टिकोनातून पहायला हवे.दिलीपकुमार आणि सायरा बानू यांचे त्या काळात फार फार गाजलेले लग्न ते विजय देवरकोडा आणि …
Read More »प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण वर्गाचा समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्तप्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण हे केवळ शस्त्र चालवण्याचे नसून ते स्वतःबद्दलचा स्वाभिमान जागृत करण्याचे एक संकल्प शिबिर होते आणि हा संकल्प 100 टक्के यशस्वी झाला आहे. समाजात स्वाभिमानाने वावरण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक महिला भगिनीला मिळायला हवे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य …
Read More »पनवेल पं.स. सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील यांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक वर्षांची मेहनत आणि कार्यकर्त्यांच्या पुण्याईमुळेच यश मिळाले. भाजपमध्ये काम करणार्याला नक्कीच संधी मिळते, अशी भावना भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सभापती रंजना वास्कर आणि उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या जाहीर सत्कार समारंभावेळी व्यक्त केली.पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच भाजपने …
Read More »बीसीटी लॉ कॉलेजमध्ये मूट कोर्ट आणि जजमेंट रायटिंग स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्ततंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गोपनीयतेचा अधिकार या विषयावरील कायदेशीर गुंतागुंत समजून घेण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ 2.0 मूट कोर्ट आणि जजमेंट रायटिंग स्पर्धा 2026चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भावी कायदेतज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान …
Read More »पनवेलमध्ये घरगुती गॅस तुटवडा नाही; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरसंदर्भात विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे, मात्र प्रत्यक्षात घरगुती गॅसवर कोणतेही निर्बंध नाहीत आणि गॅसचा तुटवडाही नाही, असे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.सध्या व्यावसायिक गॅसवर काही निर्बंध लागू करण्यात …
Read More »रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर
राष्ट्रवादीचे मधुकर पाटील उपाध्यक्षपदी अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारूती पाटील बिनविरोध निवडून आले. राजिपच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष निवडून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार …
Read More »पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ
सभापतीपदी रंजना वास्कर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील लाल बावट्याच्या वर्चस्वाला पूर्णविराम पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ या समितीवर फुलले आहे. भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper