एका बाजूला उकाड्याच्या आगडोंबामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट विभागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. खारेपाट विभागातील अनेक गावे, वाड्या वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जनतेला पाणी विकत घेण्याची नामुश्कि ओढवलीय तसेच घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरू असून …
Read More »खांदेश्वर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक
पनवेल : वार्ताहर खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समिती यांची आढावा शनिवारी संपन्न झाली. या वेळी विविध विषयासंदर्भात पोलीस अधिकार्यांनी मार्गदर्शन केले गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या उपस्थितीत खांदेश्वर पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटी सदस्यांची आढावा बैठक झाली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात सदस्यांच्या कामकाज संदर्भात माहिती …
Read More »गव्हाण विद्यालयात सेवापूर्ती सत्कार
गव्हाण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेज मधील उपशिक्षक चंद्रकांत धर्माजी पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी रयत बँकेच्या वतीने व संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे स्थानिक शाळा समितीचे …
Read More »तीव्र उष्मा चिंताजनक
देशाच्या जवळपास निम्म्या भागात पुढचे तीन ते पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात या महिन्यात तिसर्यांदा उष्णतेची लाट आली असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात वाढ झाली आहे. मे महिन्याला सुरुवातही होण्याच्या आधी आलेली ही उष्णतेची लाट धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय …
Read More »सांगडे हनुमान मंदिर आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधी अंतर्गत सांगडे हनुमान मंदिर येथे दोन लाख 35 हजार रुपये खचून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ शनिवारी (दि.29) झाला. या वेळी राजिपचे माजी सदस्य आणि भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रमेश गडकरी, सदस्य सूर्यकांत पाटील, …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांनी मार्गी लावली सोसायटीची समस्या
पनवेल : वार्ताहर पनवेल प्रभाग 18मधील लोखंडी पाडा येथील श्री सहयोग सोसायटीची समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे. सोसायटीच्या आवारातून महानगरपालिकेचे अरुंद आणि कमी खोलीचे गटार असल्याकारणाने सांडपाणी वाहत नव्हते. हे छोटे गटार मुख्य नाल्याला जोडले गेले आहेत, परंतु मुख्य नाल्यात कचरा आणि माती पडून पाणी …
Read More »पनवेलमध्ये विद्युत डीपीला आग
उपमहापौर सीताताई पाटील यांच्याकडून पाहणी पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात विद्युत डीपीला आग लागल्याची घटना घडली. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. दरम्यान, उपमहापौर सीताताई पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. आगीवर त्वरित नियंत्रण …
Read More »पनवेलमध्ये महापौर सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत
बैठकीत विविध विषयांवर निर्णय; सभेपुढे आलेल्या अर्जांना मंजुरी पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर महापौर कार्यालयाजवळील सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 29) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात झाली. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजुरी देऊन आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या …
Read More »रायगडात पारा 40 अंश सेल्सिअसवर
अलिबाग : प्रतिनिधी रायगडकरांना चैत्र महिन्यातच वैशाख वणव्याचे चटके सहन करावे लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसवर पोहचला आहे. उकाड्यामुळे रायगडकर हैराण झाले असून ऊन जरा जास्तच आहे, असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. अलिबाग येथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 …
Read More »नाकर्त्या राज्य सरकारविरोधात महाडकर आज महामार्ग रोखणार
पुरापासून मुक्तीसाठी आक्रमक पवित्रा महाड : प्रतिनिधी महाड आणि पावसाळ्यातील पूर हे समीकरण ठरलेलेच. दरवर्षी महाडला पुराच्या पाण्याचा फटका बसून नागरिक, व्यापार्यांचे नुकसान होते. गेल्या वर्षी तर महाडमध्ये महापूर येऊन हाहाकार उडाला. यानंतर महाडकरांनी आक्रमक पवित्रा घेत सावित्री नदीमधील गाळ काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर चालू झालेले हे काम आता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper