उरण : वार्ताहर निसर्गमित्र राजू मुंबईकर यांनी वसुंधरा दिवसाचे औचित्त साधून उरण तालुक्यातील वेश्वी येथील एकविरा देवी मंदिर डोंगर माथ्यावरील माळरानावर गेल्यावर्षी लागवड केलेल्या वटवृक्षांच्या सभोवताली कुंपण करून त्याला मातीचा भराव केला. या मुळे त्या वटवृक्षाच्यां झाडांना मजबुती मिळेल आणि अजून जोमाने वाढ होण्यास मदत मिळेल. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणातुन …
Read More »सिडकोवर आज ‘मडका फोड’ आंदोलन
आ. प्रशांत ठाकूर नेतृत्व करणार; वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांची बोळवण पनवेल : प्रतिनिधी पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार ( दि. 25 ) रोजी ’ मडका फोड ’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे …
Read More »पनवेलमध्ये रंगल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धा; भाजप तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिवछत्रपती क्रिडा मंडळाच्या वतीने महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा अयाोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि दिवंगत दि.बा.पाटील यांच्या सून मनिषा पाटीलयांच्याहस्ते शनिवारी उद्धाटन झाले. या कुस्ती स्पर्धा टेंभोडे येथील मैदानात रंगल्या.पनवेल तालुक्यातील …
Read More »झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या युग जोशीचे शतक
अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित बारा वर्षांखालील एक दिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट लिग स्पर्धेतील पहिले शतक पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीचा सलामीचा फलंदाज युग जोशी याने केले. दि क्रिकेट अॅकॅडमी अलिबाग विरुद्ध खेळतांना 21 चौकार आणि 1 षटकाराच्या सहायाने युग जोशी याने 125 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; विजय क्लब, स्वस्तिक मंडळ बादफेरीत दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त जय भवानी नवतरूण मंडळ आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक राज्यस्तीय कबड्डी स्पर्धा तळोजा येथील धरणा कॅम्प येथील मैदानावरील मॅटवर सुरू आहे. या स्पर्धेत शिवशंकर, गोलफादेवी मंडळ, दसपटी मंडळ, जॉली स्पोर्ट्स, मिडलाईन स्पोर्ट्स, बंड्या मारुती, विजय क्लब, स्वस्तिक मंडळ यांनी स्थानिक पुरूष गटात बाद फेरी गाठली. या …
Read More »नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेबांचे स्मारक बघताना भारावून गेलो -नागराज मंजुळे
नवी मुंबई : बातमीदार इतक्या आस्थेने, सौंदर्यदृष्टीने, प्रेमाने स्मारक उभे केले जाऊ शकते याचा अतिशय वेगळा प्रत्यक्ष व जिवंत अनुभव देणारे डॉ. बाबासाहेबांचे हे स्मारक आहे. हे बघताना अत्यंत भारी वाटले अशा सहज शब्दात भावना व्यक्त करीत सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हे पुतळा विरहित स्मारक आहे हे विशेष, …
Read More »नावांकूर सोसायटीची समस्या नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून मार्गी
पनवेल : वार्ताहर नावांकूर सोसायटीची समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे. प्रभाग 18 मधील उपजिल्हा रुग्णालय समोरील नावांकूर सोसायटी समोर बरेच दिवस पाणी साचलेल्या अवस्थेत होते.स्ट्रॉम वॉटर ड्रेन मध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता, पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती व डांसांचा प्रादुर्भाव वाढला होता. …
Read More »श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या खान्देश बांधव मेळाव्याला प्रतिसाद
भविष्यात देखिल एकत्रित येण्याचा निर्धार नवी मुंबई : प्रतिनिधी खान्देशातील मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईत नोकरी व व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेले नागरीकाना एकत्रित करण्यासाठी श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. असे, सागत भविष्यात देखिल सर्व खान्देशातील नागरीकांना एकत्रित येण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योजक मधुकर पाटील …
Read More »फळांचा राजा जनतेच्या दरबारात
आवक वाढली; दरही आता नियंत्रणात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. आतापर्यंत 1280 टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये 55 हजार पेट्या व 25 हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा …
Read More »क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील कबड्डी व कुस्तीच्या खेळाडूंना त्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारकडून ताकद मिळणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतूतू सुरू आहे. त्यामुळे त्यांना इतरांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा वेळी क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम खर्या अर्थाने लोकनेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper