मोहोपाडा ः प्रतिनिधी संगीत, आरोग्य आणि अध्यात्म अशा त्रिवेणी संगमात काम करणारे डॉ. संतोष बोराडे, प्रितिश चौधरी व नरेंद्र भोईर या तिघांना एक्सेप्शनल अचिव्हमेंट अॅवॉर्ड 2022ने सन्मानित करण्यात आले. रत्नधाव फाउंडेशन आयोजित दुबई येथील इंटरनेट सिटी येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. रत्नधाव फाउंडेशन, महालँड ग्रुप्स आणि सफिर कॉर्पोरेट …
Read More »न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या जल्लोषात
उरण ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकी जेएनपीटी बंदर व घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे. न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. या गावातील गावदेवीची यात्रा 17 व 18 एप्रिलदरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली. कोरोनानंतर प्रथमच धूमधडाक्यात …
Read More »उकाडा वाढल्याने वीजवापरही वाढला
पनवेल ः रामप्रहर वृत्त महावितरणच्या पनवेल विभागात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत तब्बल 48 लाख युनिटची वाढ झाली आहे. फेब्रुवारीनंतर गारवा संपताच, वाढलेल्या उकाड्यामुळे हा वीज वापर वाढल्याचा अंदाज आहे. पनवेल विभागात उरण, पनवेल शहर, खारघर, कळंबोली आणि भिंगारी उपविभागात एकूण चार लाख 50 हजार वीजग्राहक आहेत. सुमारे 900 कारखाने असलेली …
Read More »कोकण विभागात 4,910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी रूजू
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून चार हजार 910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत, तर 50 टक्क्यांहून अधिक एसटी वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 28 ऑक्टोबर 2021पासून राज्यातील जवळपास 92 हजार एसटी कर्मचार्यांनी संप …
Read More »नवी मुंबईतील 475 इमारती धोकादायक घोषित; ताबा सोडण्याचे रहिवाशांना आवाहन
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2021-22 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 475 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा …
Read More »अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी होणार आपत्कालीन कक्ष
पावसाळ्यासंबंधीची कामे 15 मेपूर्वी पूर्ण करा; नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई ः बातमीदार महापालिका मुख्यालयात वर्षभर, अहोरात्र सुरू असणार्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळ्यात बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मेपासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत, तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण …
Read More »अंगारक चतुर्थीसाठी बल्लाळेश्वरनगरी सज्ज
कडेकोट पोलीस बंदोबस्त : देवस्थानकडून सुयोग्य नियोजन पाली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाची लाट ओसरली आहे. शासन निर्बंध शिथिल होऊन धार्मिक स्थळे व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत भाविक व गणेशभक्तांची गर्दी उसळत आहे. कोरोनातील निर्बंध उठल्यानंतरची पहिली अंगारकी संकष्टी मंगळवारी (दि.19) आहे. त्यासाठी …
Read More »पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील दुर्गम दुर्लक्षित व डोंगर कड्या कपारीत वसलेल्या शेकडो आदिवासी वाड्यापाड्या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाताहेत. प्रशासनाला याकामी स्वदेश फाउंडेशनची मोलाची साथ लाभली आहे. बौद्ध विकास मंडळ पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. …
Read More »श्रीवर्धनमध्ये उष्मा वाढला
नागरिक हैराण; पर्यटकांकडून वातानुकूलित खोल्यांना पसंती श्रीवर्धन : प्रतिनिधी मागील आठ दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणावर चढलेला पाहायला मिळत आहे. हवेत उष्म्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ढगाळ वातावरण व हवेतील वाढलेली सापेक्ष आर्द्रता यामुळे वातावरणात एक प्रकारचा धुरकट रंग पाहायला मिळत आहे. दमट हवामानामुळे घाम येण्याचा प्रकारदेखील …
Read More »रायगड जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पनेलाच सुरुंग
इंटरनेट, वीज कनेक्शनअभावी डिजिटल शाळांपुढे समस्यांचा डोंगर अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 95 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. एकूण 2 हजार 621 शाळांपैकी केवळ 2 हजार 37 शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र, यातील अनेक शाळा शाळा अतिदुर्गम भागात असल्याने इंटरनेट सुविधा, वीज कनेक्शनचा अभाव यामुळे ई लर्निंग संकल्पनेलाच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper