मशिदींवरील भोंग्यांविषयीच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झालेली दिसते. अधुनमधून हिंदुत्वाची आरोळी ठोकणार्या शिवसेनेची अवस्था तेलही गेले, तूपही गेले अशीच सध्या झालेली आहे. हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करावा तर ज्यांच्या सोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलो ते नवे मित्रपक्ष दुखावतात. त्यांना चुचकारण्यासाठी हिंदुत्वाचा बाणा सोडून द्यावा तर परंपरागत मतदार …
Read More »महाड तालुक्यात बेकायदेशीर रेती उत्खनन
महाड : प्रतिनिधी महाड आणि परिसरात गेली कांही महिन्यापासून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे वाळू उत्खनन महाड शहराच्या लगतच होत असल्याने प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे उघड होत आहे. यातून शासनाचा महसूल नक्की कोण बुडवतोय असा प्रश्न निर्माण होत आहे. …
Read More »पाली-खोपोली राज्यमहामार्ग वाहतूक कोंडीच्या कचाट्यात
सलग सुट्ट्यांमुळे लोंढा वाढला; प्रवासी, पर्यटक त्रस्त पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्यमहामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. सलग सुट्ट्यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत केला. मुंबई व पुण्यावरून आलेल्या असंख्य पर्यटकांमुळे शुक्रवारी (दि. 15) पाली फाटा ते एडलेब इमॅजिका या जवळपास तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांब रांगा …
Read More »मुरूड समुद्रकिनारी तेलाचा तवंग
मुरूड : प्रतिनिधी येथील समुद्रकिनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेल वाहून आले असून या तेल तवंगामुळे समुद्रकिनारा विद्रुप झाला आहे. मुरूड शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या संपूर्ण किनार्यावर तेलाचे गोळे दिसत आहेत. ज्या ठिकाणी दगडी संरक्षक भिंत आहे, फक्त तिथे तेल दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून …
Read More »बोरघाटात रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शुक्रवारी (दि. 15) पहाटे एका रिक्षेचा गंभीर अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी आहे. त्याला खोपोलीत उपचारानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खंडाळ्याकडून खोपोलीच्या दिशेने रिक्षा येत असताना बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळच्या अवघड वळणावर चालकाचे …
Read More »रोहा पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा
अन्यथा तीव्र आंदोलन; दत्तू वाघ यांचा इशारा रोहे : प्रतिनिधी पत्नीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रवी वाघमारे याने गुरुवारी पहाटे रोहा येथील पोलीस कोठडीत आत्महत्या केली. घटनेतील दोषींवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला. रोहा तालुक्यातील …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा
माणगावात चार किमीपर्यंत वाहतूक कोंडी; पोलिसांची दमछाक माणगाव : प्रतिनिधी गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. माणगावात परिसरातील महामार्गावर शुक्रवारी (दि. 15) सकाळपासूनच वाहनांच्या सुमारे चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची पुरती दमछाक झाली. बायपासचे …
Read More »फॅशन शोच्या रॅम्पवर अवतरणार छोट्यांची किलबिल
दिव्यांग मुलेसुद्धा करणार रॅम्प वॉक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल स्मार्ट मम्मीज अर्थात पीएसएम या पनवेलमधील सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 17) सायंकाळी 4. 30 वाजता लहान मुलांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या फॅशन शोमध्ये दिव्यांग मुलेदेखील सहभागी होणार आहेत. शारीरिक कमतरतेवर मात मिळवत त्यांच्या ठायी …
Read More »प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पनवेल ः वार्ताहर प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, पनवेल शहर वपोनि. विजय कादबाने, अभ्यासक राजाराम पाटील, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे, करंजाडे उपसरपंच योगेंद्र कैकाडी, नरेंद्र गायकवाड, करंजाडे …
Read More »केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया शनिवारी किल्ले रायगडावर
शिवपुण्यतिथीनिमित्त करणार अभिवादन महाड : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 342व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने किल्ले रायगडावर शनिवारी (दि. 16) शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper