मटका फोड आंदोलनातून भाजपचा इशारा पनवेल : प्रतिनिधी पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 25) मडका फोड आंदोलन करण्यात आले. सिडकोकडे पाण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे त्यांच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करताना दिसून आल्याने सिडकोचा या वेळी निषेध …
Read More »राज्यातील स्थिती सामान्यांसाठी भयावह -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात अराजकता माजली आहे. पोलिसांसमोर एखाद्यावर हल्ला होत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून राज्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर सामन्य माणसांसाठी ही स्थिती भयावह आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटायला खार …
Read More »पनवेलमध्ये महाआरोग्य शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ व रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) झाले, तर या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »लतादिदी म्हणजे सरस्वतीचे प्रतिरूप
पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण मुंबई ः प्रतिनिधी संगीत एक साधना आणि भावना आहे. संगीतामध्ये अव्यक्तला व्यक्त करण्याची ऊर्जा आहे. आपण सगळेच भाग्यवान आहोत की, संगीताच्या या शक्तीला आपण लतादिदींच्या रूपाने अनुभवू शकलो. लतादिदी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचे प्रतिरूप होत्या, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्ष लागवड
उरण : वार्ताहर निसर्गमित्र राजू मुंबईकर यांनी वसुंधरा दिवसाचे औचित्त साधून उरण तालुक्यातील वेश्वी येथील एकविरा देवी मंदिर डोंगर माथ्यावरील माळरानावर गेल्यावर्षी लागवड केलेल्या वटवृक्षांच्या सभोवताली कुंपण करून त्याला मातीचा भराव केला. या मुळे त्या वटवृक्षाच्यां झाडांना मजबुती मिळेल आणि अजून जोमाने वाढ होण्यास मदत मिळेल. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणातुन …
Read More »सिडकोवर आज ‘मडका फोड’ आंदोलन
आ. प्रशांत ठाकूर नेतृत्व करणार; वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांची बोळवण पनवेल : प्रतिनिधी पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार ( दि. 25 ) रोजी ’ मडका फोड ’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे …
Read More »पनवेलमध्ये रंगल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धा; भाजप तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिवछत्रपती क्रिडा मंडळाच्या वतीने महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा अयाोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि दिवंगत दि.बा.पाटील यांच्या सून मनिषा पाटीलयांच्याहस्ते शनिवारी उद्धाटन झाले. या कुस्ती स्पर्धा टेंभोडे येथील मैदानात रंगल्या.पनवेल तालुक्यातील …
Read More »झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या युग जोशीचे शतक
अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित बारा वर्षांखालील एक दिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट लिग स्पर्धेतील पहिले शतक पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीचा सलामीचा फलंदाज युग जोशी याने केले. दि क्रिकेट अॅकॅडमी अलिबाग विरुद्ध खेळतांना 21 चौकार आणि 1 षटकाराच्या सहायाने युग जोशी याने 125 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; विजय क्लब, स्वस्तिक मंडळ बादफेरीत दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त जय भवानी नवतरूण मंडळ आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक राज्यस्तीय कबड्डी स्पर्धा तळोजा येथील धरणा कॅम्प येथील मैदानावरील मॅटवर सुरू आहे. या स्पर्धेत शिवशंकर, गोलफादेवी मंडळ, दसपटी मंडळ, जॉली स्पोर्ट्स, मिडलाईन स्पोर्ट्स, बंड्या मारुती, विजय क्लब, स्वस्तिक मंडळ यांनी स्थानिक पुरूष गटात बाद फेरी गाठली. या …
Read More »नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेबांचे स्मारक बघताना भारावून गेलो -नागराज मंजुळे
नवी मुंबई : बातमीदार इतक्या आस्थेने, सौंदर्यदृष्टीने, प्रेमाने स्मारक उभे केले जाऊ शकते याचा अतिशय वेगळा प्रत्यक्ष व जिवंत अनुभव देणारे डॉ. बाबासाहेबांचे हे स्मारक आहे. हे बघताना अत्यंत भारी वाटले अशा सहज शब्दात भावना व्यक्त करीत सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हे पुतळा विरहित स्मारक आहे हे विशेष, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper