नियमित पाणीपुरवठा व ड्रेनेज लाइनच्या कामासाठी निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहरात होणार्या अनियमित पाणीपुरवठा तसेच रस्त्यावर वाहणार्या तुंबलेल्या ड्रेनेज लाइनचे ऑडिट करून सुधारणा करण्याबाबत मंगळवारी (दि. 15) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने कामोठे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची सही केलेले निवेदन देण्यात आले. याबाबत त्वरीत योग्य ती कार्यवाही …
Read More »वरिष्ठ गट क्रिकेट स्पर्धेत रायगडचा लातूरवर विजय
सिद्धांत म्हात्रेचे 10 बळी अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुणे येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी सामन्यात रायगड संघाने लातूर संघावर 31 धावांनी विजय निर्णायक विजय मिळवला. फिरकी गोलंदाज सिद्धांत म्हात्रे या सामन्यात 10 बळी घेतले. नाणेफेक जिंकून रायगड संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात …
Read More »रायगडचे सलग दुसरे विजेतेपद
राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा अलिबाग ः प्रतिनिधी दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी व अपंग सेवा संस्था चिपळूण यांच्यातर्फे चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने विजेतपद पटाकावले. रत्नागिरी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेतील रायगडचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. चिपळूण …
Read More »हाच खेळ उद्या पुन्हा
पाच राज्यांतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेहमीप्रमाणे चिंतन झाले, नेहमीप्रमाणे गांधी परिवाराने पायउतार होण्याची तयारी दर्शवली आणि नेहमीप्रमाणेच कार्यकारिणीच्या निष्ठावान सदस्यांनी त्यांचा न दिलेला राजीनामा फेटाळला. या पराभवामधून काँग्रेस पक्ष काहीही शिकणार नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले. फार पूर्वीच्या काळी जत्रेमध्ये तमाशाचे फड लागत असत, तेव्हा कुठल्या तमाशा …
Read More »पनवेल ः महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून मनपा क्षेत्रात असलेल्या विविध समस्यांची पाहणी करून नागरिकांना सुविधा देण्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 19मधील राजीव गांधी गार्डनच्या बाजूने वाहणार्या गाढी नदीपात्राची साफसफाई करण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी अधिकार्यांसह पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या. …
Read More »‘नवलाईफ जेनेरिक्स’च्या आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे नवलाईफ जेनेरिक्स व डॉक्टर राहूल वडके क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने तर शर्मिला एस. यांच्यातर्फे रविवारी (दि.13) आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, वजन, उंच अशा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा परिसरातील …
Read More »सी-लिंकबाधित मच्छीमारांच्या हाती पुन्हा निराशाच
नुकसानभरपाई देण्याबाबतच्या दुसर्या बैठकीतही निर्णय नाही उरण : प्रतिनिधी न्हावा-शिवडी सी-लिंकमुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील 789 मच्छीमारांच्या नुकसान भरपाईच्या मुद्यावर सोमवारी (दि. 14) बोलवण्यात आली होती, मात्र या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आणखी 15 एप्रिलपर्यंत मुदत मागितली आहे. न्हावा ग्रामपंचायतीच्या …
Read More »कामोठ्यातील पाणीप्रश्नी भाजप आक्रमक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर काढणार मोर्चा पनवेल ः वार्ताहर कामोठे वसाहतीला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने तेथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. या पाणी प्रश्नावरून सोमवारी (दि.14) भाजप नगरसेवक विजय घरत, विजय चिपळेकर व सहकारी कामोठे वसाहतीमधील सिडको कार्यालयात आक्रमक झाले. पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »कोकणात येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा
मुंबई ः प्रतिनिधी वायव्येकडून येणार्या उष्ण वार्यांमुळे कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता आहे. या संदर्भात हवामान खात्याने पत्रक जारी केले आहे. त्यानुसार 14, 15, 16 मार्च रोजी …
Read More »महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच
प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ मुंबई ः प्रतिनिधी आगामी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवेल आणि राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करून केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper