कर्जत ः बातमीदार आठव्या रेन्बो कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कर्जतच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एकूण 530 स्पर्धक काता, कुमिते (फाईट) आणि वेपन्स प्रकारात सहभागी झाले होते. स्पर्धेतील काता प्रकारामध्ये कर्जतमधील भूषण बडेकर, आशुतोष ताम्हाणे, ध्रुव परदेसी, ऋतुजा मरले, आयुश देशमुख, तन्वी बडेकर, कबीर वारंगे …
Read More »जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त मिस्तु केम प्लास्ट लि. कंपनी खोपोली आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 26 व 27 मार्च रोजी नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार …
Read More »होळी, धुलिवंदनसाठी बाजारपेठा सजल्या; विविध रंगांसह पिचकार्यांची आवक
पनवेल ः वार्ताहर अवघ्या काही दिवसांवर आलेल्या होळी व धुलिवंदनसाठी पनवेेल परिसरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या रंगांनी तसेच निरनिराळ्या आकाराच्या पिचकार्यांनी सजल्या आहेत. भारतीय परंपरेत महत्त्वाचा समजला जाणारा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पनवेल शहर परिसर स्थानिक आगरी, कोळी भूमिपुत्रांचा असल्याने होळीचा सण परंपारिक पद्धतीने येथील भूमिपुत्रांकडून साजरा केला …
Read More »पनवेल येथे रविवारी जाहीर पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील व त्यांचे शेकडो सहकार्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास …
Read More »पनवेलमध्ये फटाक्याच्या दुकानाला आग; मोठे नुकसान
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली धाव पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरातील मिरची गल्लीमधील फटाक्याच्या दुकानाला शुक्रवारी (दि. 11) रात्री 11च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग बाजूला पसरून मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. मिरची गल्ली हा रहदारीचा परिसर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले …
Read More »आदर्श नागरिक म्हणून जीवन जगून गरजूंना मदतीचा हात द्या
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ पनवेल ः रामप्रहर वृृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि. 12) पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन माजी …
Read More »एसटी कर्मचार्यांना हायकोर्टाकडून दिलासा
पुढील सुनावणीपर्यंत शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे महामंडळाला निर्देश मुंबई ः प्रतिनिधी एसटी कर्मचार्यांच्या सरकारी कर्मचार्यांमध्ये विलीनीकरणावर 22 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. पुढील सुनावणीत ’हो’ किंवा ’नाही’ यावर राज्य सरकारला स्पष्ट उत्तर देण्याचे निर्देशही हायकोर्टाने जारी केलेत. दरम्यान, या सुनावणीत संपकरी कर्मचार्यांची बाजू …
Read More »केवळ सूडापोटी मला नोटीस; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
मुंबई ः प्रतिनिधी भर अधिवेशनात राज्य सरकारचे कट-कारस्थान बाहेर काढणारे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. स्वतः फडणवीस यांनी शनिवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती देत केवळ सूडापोटी आपल्याला ही नोटीस पाठविल्याचा आरोप केला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषद …
Read More »कर्जतच्या रामदास लोभी यांचे दुबईत चित्रप्रदर्शन
कर्जत : प्रतिनिधी तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बिड बुद्रुक गावातील उदयोन्मुख चित्रकार रामदास शंकर लोभी यांचे ’जॉय ऑफ बिईंग’ हे चित्रप्रदर्शन दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सभागृहात 19 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कला, संस्कृति आणि उत्सव यांचे महत्त्व पटवून देणारी रामदास लोभी यांची चित्रे मनाला मोहून टाकणारी आहेत. त्यांचे …
Read More »पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचा सत्कार
पाली : प्रतिनिधी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच लिव्हींग लिजंट हा पुरस्कार मिळाला तसेच डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना डिलिट पदवी मिळाली आहे. त्याबद्दल लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. संजय सोनावणे यांनी रेवदंडा येथे जाऊन त्या दोघांचा सत्कार केला व आशीर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीदेखील लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper