लवकरच महा सायबर सेफ अॅप सुरू होणार -मंत्री योगेश कदम पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला असून सायबर जनजागृतीसाठी तसेच महा सायबर सेफ हे विशेष अॅप लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने …
Read More »पनवेल पंचायत समिती सभापतीपदासाठी भाजपच्या रंजना वास्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर येथील प्रतिष्ठेच्या सभापतीपदासाठी रंजना सदाशिव वास्कर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले असून त्यांनी मंगळवारी (दि.10) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.भाजप महायुतीने …
Read More »पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत आग्रही भूमिका
विविध विषयांचा उहापोह; सिडको अधिकार्यांवर ताशेरे मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळाचे नामकरण, नैना, सिडको, वीज, गरजेपोटी घरे, पाणीपुरवठा, पनवेल बसस्थानक, पायाभूत सुविधा अशा विविध विषयांचा उहापोह त्यांनी करत या सर्व विषयांवर शासनाचे लक्ष …
Read More »वॉरियर्स क्लबच्या प्रशिक्षणार्थींनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट
उलवे नोड : रामप्रहर वृत्तउलवे नोडमध्ये वॉरियर्स क्लब अंतर्गत शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींनी रविवारी (दि.8) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.प्रशिक्षक ओमकार रंधवे आणि ऋतुजा रंधवे यांच्या नेतृत्वाखालील वॉरियर्स क्लबच्या बाल प्रशिक्षणार्थींना लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालविणे इत्यादी मराठी मातीतील पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रशिक्षण …
Read More »आरोग्य योजनांतर्गत करण्यात येणार्या उपचारांचे दरपत्रक जाहीर करा
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची तारांकित प्रश्नाद्वारे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड व बोन मॅरो प्रत्यारोपणासारख्या गंभीर …
Read More »निराधारांच्या योजनांचे अनेक प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील निराधार नागरिकांसाठीच्या योजनांचे अनेक प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित असल्याचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला आणि या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा-परित्यक्ता योजना …
Read More »पनवेलमध्ये भाजप महिला मोर्चातर्फे नारीशक्ती उत्सव
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल शहर मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीशक्ती उत्सवाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.नारीशक्ती उत्सवात शनिवारी आणि रविवारी असे दोन …
Read More »लक्षवेधी मराठी सिनेतारका
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक नायिका लक्षवेधक ठरल्या. त्यातीलच काही नायिकावर हा 8 मार्च या महिला दिनानिमित्त विशेष फोकस….काही नायिकांच्या अतिशय लोकप्रिय भूमिकांची मुळे फ्लॅशबॅकमध्ये जात पाहिलं तर नेमकी कुठे असतील हे सांगता येत नाही हेच खरे. नायिका या गोष्टीतील हा फंडा अगदीच वेगळा. शांता आपटे या महाराष्ट्रीय नायिकेची वाटचाल काळाच्या …
Read More »मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कला मंच आणि एआय केंद्राचे उद्घाटन
मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कला मंच आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राचे उद्घाटन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना चेअरमन दळवी यांनी सांगितले की, आजचे युग हे …
Read More »रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा कार्यशाळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सातत्याने विकास व्हावा आणि बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार शिक्षक व प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा 2026 या विषयावर रायगड विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा संस्थेच्या कामोठे येथील रायगड विभागीय कार्यालय सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper