Breaking News

महत्वाच्या बातम्या

सही शुरुवात मोहिमेचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा ब्रँड असलेल्या गोदरेज व्हेज ऑईलने त्यांच्या सही शुरुआत या मोहिमेंतर्गत एक नवीन व्हिडीओ सादर केला आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी अन्नपदार्थ किती मोलाची भूमिका बजावत असतात हे ठसविण्यासाठी या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते भाऊ कदम आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि शेफ …

Read More »

मोहोपाड्यातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा प्रवाशाचा किमती मोबाइल केला परत

मोहोपाडा ः प्रतिनिधी एका प्रवाशाचा रिक्षात सापडलेला मोबाइल रिक्षाचालकाने परत केला. याबद्दल या प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे. मोहोपाडा येथील स्वराज माळी हा लोधिवली अंबानी स्कूलचा विद्यार्थी असून तो लोधिवली ते मोहोपाडा असा रिक्षाने सोमवारी (दि. 14) दुपारच्या सुमारास प्रवास करीत होता. या वेळी त्याचा 25 हजार रुपये किमतीचा मोबाइल …

Read More »

आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते गुरूनानक शिकवण स्तंभाचे अनावरण

नवी मुंबई ः बातमीदार शीख पंथाचे संस्थापक गुरू नानक यांची शिकवण प्रदर्शित करणार्‍या स्तंभाचे अनावरण माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते नुकतेच झाले. गुरूनानक यांच्या 550व्या  जयंती प्रकाश पर्वानिमित्त हा स्तंभ उभारण्यात आला आहे. सायन-पनवेल महामार्गावरून वाशीत प्रवेश करताना हा स्तंभ दृष्टीपथास पडतो. वाशी गुरुद्वारा, दशमेश दरबार …

Read More »

पनवेल न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडी फुटली

पनवेल : रामप्रहर वृत्त शहरातील न्यायालयाच्या परिसरात चारचाकी वाहनांना सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नो पार्कंगबाबत आणि दुचाकी वाहनांना सम-विषम पार्किंगबाबतची अधिसूचना पनवेल शहर वाहतूक विभागाच्या वतीने घोषित करण्यात आली होती. न्यायालयासमोरील परिसरात कार्यालयीन वेळेत चारचाकी वाहने पार्किंग केल्यास व दुचाकीस्वारांनी सम-विषम पद्धतीने वाहने पार्किंग न केल्यास कारवाईस …

Read More »

The way to select Best Malware

It is a challenging question to reply to, but you the simplest way to ensure the basic safety of your computer spamreducer.net/ should be to purchase an antivirus application. It is important to identify a product that meets your requirements and your spending plan. In addition , consider how much …

Read More »

Is definitely Total AV Safe to Download and Install?

If you’re worried about your computer protection, then Total AV could be the right decision for you. The company’s free release offers an easy interface and options with regards to scanning and quarantining threats. This scanned my personal test LAPTOP OR COMPUTER in a good amount of time plus the …

Read More »

Benefits of a Virtual Studio

There are many features of a virtual production https://www.topvirtualstudio.com/how-to-stop-avast-popups environment. A number can create a live show, collaborate with friends and even stream video. Having a virtual dojo, production teams can perform a number of tasks with no relying on classic set building. For example , they can customize the …

Read More »

Avast Security Assessment For Apple pc

In this Avast secureness review with respect to Mac, we all compare the premium product with the free of charge version and find out which one is better. The prime product gives better prevention of phishing sites, which are websites that simulate secure sites in an attempt to grab your …

Read More »

आयपीएलची श्रीमंती

सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीगची श्रीमंती पुन्हा एकदा जगभरातील तमाम क्रीडारसिकांना अनुभवयाला मिळाली. आयपीएलचा मेगा ऑक्शन दोन दिवस रंगला आणि त्यात अनेक खेळाडू मालामाल झाले. यंदाच्या या लिलावाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रँचायझींनी देशी खेळाडूंना पसंती दर्शविली आहे. कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर असताना सर्वकाही सुरळीत होत …

Read More »

अशा सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाइन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला अशा सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही, असे व्यथित उद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले आहेत. ते रविवारी (दि. 13) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन …

Read More »