कोलकाता ः वृत्तसंस्था एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेन्टी-20 मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 16) कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने 3-0 अशी निर्भेळ जिंकली. उभय संघांमध्ये 16, 18 आणि 20 फेब्रुवारी असे कोलकाता येथे तीन सामने …
Read More »नवी मुंबई बाजार समितीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजारात 4500 क्रेट दाखल झाले असून यामध्ये 3000 क्रेट महाबळेश्वर पाचगणी तर एक हजार 500 क्रेट नाशिक येथून दाखल होत आहेत. बाजारात नोव्हेंबरअखेरीस तर डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरी आवक होण्यास सुरुवात होते, परंतु या वेळी …
Read More »‘जीटीआय’ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करणार
पनवेल : रामप्रहर वृत्त एपीएम टर्मिनल्स मुंबई म्हणजेच गेटवे टर्मिनल्स इंडिया अर्थात जीटीआय पायाभूत सुविधा विकासासाठी 115 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्यामुळे कंटेनर हाताळणी क्षमता वाढणार आहे. कंपनी शिप-टु-शोअर (एसटीएस) क्रेन्स आणि रेल माउंटेड गँट्री (आरएमजी) क्रेन्समध्ये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक जीटीआयला ग्राहकांच्या अधिक मोठ्या व्हेसल क्षमतेशी संबंधित …
Read More »पनवेलमध्ये धोकादायक गटारांवरील झाकणे बदलली
नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 येथील धोकादायक गटारांवरील झाकणे नव्याने बसविण्यात आली आहेत. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला. प्रभाग 18मधील यशश्री सोसायटी समोरील गटारावरील स्लीपर्स कुचकामी आणि तुटली होती. रहदारी रस्ता असल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि नागरिकांची …
Read More »उरणमध्ये वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप
उरण : वार्ताहर सारडे विकास मंच, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने फोर लाईफ कंपनीतर्फे मोफत सावा वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप करण्यात आले. सावा वॉटर प्युरीफाय बॅग ही सूर्याच्या किरणावर म्हणजे सौर ऊर्जे वर चालणारी आहे. याची क्षमता चार लिटर एवढी आहे. प्रथमच उरणमध्ये सारडे, …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवर वेबीनार
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. 12) रोजी राष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय नॅनोसायन्स आणि त्याचे उपयोग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मायकोसॉफ्ट टिम्स या ऑनलाइन माध्यमाने सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये …
Read More »पनवेलच्या रोहिदास वाड्यातील समाज मंदिर कामाची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील रोहिदास वाड्यात महापालिकेमार्फत समाज मंदिर उभारण्यात येत आहे. या समाज मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांसह पाहणी करून त्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन …
Read More »वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी; सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांची पोलिसांसोबत चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात प्रभाग क्रमांक 17 मधील नवीन पनवेल सेक्टर 17, 18, 15 येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा व यासाठी पोलीस चौकी उभारा, अशी मागणी प्रभास समिती ‘ड’च्या सभापती अॅड. …
Read More »Evaluating a Data Area Rating
When checking data area services, look at a number of factors before choosing one. Many businesses choose depending on cost, whilst some prefer affordability. However , the cost of a data room will not necessarily show the quality of their services. It is important to find a service plan that …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील कॅन्सरग्रस्त महिलांना मिळणार अर्थसहाय्य
पनवेल : रामप्रहर वृत्त कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुला-मुलींना अर्थसहाय्य मिळण्याचा ठराव सोमवारी (दि. 14) झालेल्या पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा विषय आता येणार्या सर्वसाधारण महासभेत मांडण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper