नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सानपाडा सेक्टर 7 मधील सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 7 मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने …
Read More »हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने उपक्रम पनवेल : वार्ताहर नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभाग 18 मध्ये नाविन्यपूर्ण आणि समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. माता भगिनींशी असलेला संवाद वाढवा आणि गप्पागोष्टींच्या माध्यमातून त्यांना काही क्षण विरंगुळ्याचे मिळावे या हेतूने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने हळदीकुंकू संमारंभ आयोजित करण्यात आला होता. या …
Read More »विविध सामाजिक संस्थांनी मानले नगरसेवक राजू सोनी यांचे आभार
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे हे फलक लावून करीत आहेत. शहरातील आदर्श हॉटेल ते लाईन आळी आणि विनम्र हॉटेल पर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. यासंदर्भातची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना कळताच त्यांनी तत्परतेने या ठिकाणी रस्त्याची कामे …
Read More »सीकेटी विद्यालयात विशेष पालक सभा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमातील विद्यालयात शनिवारी (दि. 12) इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पालक सभा आयोजित केली होती. या सभेत 2021-22 मध्ये इयत्ता नववीत शिकत असलेले हे विद्यार्थी मार्च 2023मध्ये दहावी बोर्ड परिक्षेस सामोरे जातील, परंतु …
Read More »‘झुक झुक गाडी’चा उपक्रम पनवेलसह रायगडात फोल
उशीराच्या दादर-सावंतवाडीवरील माहिती पाहणार कोण? पनवेल : प्रतिनिधी मध्य रात्रीच्या अंधारात पनवेलकरांना तर साखर झोपेत दक्षिण रायगडकरांना दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या अनेक विविध विकासकामांची माहिती व राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती तुतारी एक्स्प्रेसच्या (दादर-सावंतवाडी) माध्यमातून दिली जाणार आहे, मात्र साखर झोपेत आली आली झुक झुक गाडी…! स्वप्नांच्या दुनियेत स्टेशनवर जाऊ …
Read More »भ्रष्टाचाराची माळ
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संशयाच्या घेर्यामध्ये अडकले आहेत. भ्रष्ट कारभाराच्या या माळेतील ताजे रत्न म्हणून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घ्यावे लागेल. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीची लपवाछपवी केल्यासंबंधीच्या एका जुन्या खटल्यामध्ये न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पंचवीस हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला …
Read More »उरणमध्ये स्वामी नारायण संस्कार केंद्राचे भूमिपूजन
आमदार महेश बालदी यांची विशेष उपस्थिती उरण : वार्ताहर उरण येथे बीएपीएस स्वामी नारायण संस्कार केंद्राच्या कामाचे भूमिपूजन व खातमुहूर्त कुंभारवाडा येथे गुरुवारी (दि. 10) झाले. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह मुंबई (दादर) येथील स्वामी नारायण मंदिराचे पूज्य कोठारी अभयस्वरूप दास स्वामी, अक्षर चरितदास स्वामी, प्रसन्न मुनिदास स्वामी, सोबत …
Read More »…तर मविआ सरकार पाडले असते
रामदास आठवलेंचे संजय राऊतांना उत्तर नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या यंत्रणांचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार डळमळीत करण्याचा केंद्राचा डाव असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्याकडून सातत्याने याच विषयावर होणार्या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. ईडी …
Read More »कर्जत चांदईतील शेतकरी माधव कोळंबे यांची मिश्र शेती
कर्जत : बातमीदार तालुक्यातील चांदई गावातील शेतकरी माधव कोळंबे हे राजकारणाबरोबरच शेतीत करतात. आनंद मिळतो म्हणून शेती करणारे माधव कोळंबे यांच्याकडे शेतात काम करायला बाहेरून मजूर आणले जात नाहीत. शेतात पिकवलेल्या भुईमूगापासून शेंगदाणा तेल बनविणारे कोळंबे फावल्या वेळेत राजकारणही करतात. आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकतरी सदस्य झेडपीमध्ये गेलाच पाहिजे असा …
Read More »व्यावसायिकाची फसवणूक; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल ः वार्ताहर चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने खारघरमधील एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये उकळून धमकावल्याचा प्रकार घडला आहे. प्रियंका (सीमा) काळेल असे या महिलेचे नाव असून तिने अजित पवार चुलत सासरे असल्याचे आणि डायरेक्टर पितांबर काळेल तिचे सासरे असल्याचीदेखील थाप मारल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेविरोधात खारघर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper