Breaking News

महत्वाच्या बातम्या

रसायनीमध्ये हेल्मेट वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाणे आणि जय प्रेसिजन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आले. यामध्ेय रस्त्यावरुन दुचाकी घेऊन जाणार्‍या दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा, पोलिसांना सहकार्य करा असे सांगण्यात आले. …

Read More »

नवी मुंबईत संगीत विद्यालय उभारण्याची भाजपचे विकास सोरटे यांची मागणी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई पालिकेच्या होऊ घातलेल्या सन 2022-23 अर्थ संकल्पात यंदा शिक्षण क्षेत्रावर भर द्यावा. ज्युनियर कॉलेज सुरू करावे. नवी मुंबई महापालिकेतर्फे संगीत विद्यालयाची उभारणी करावी व त्या विद्यालयाला भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर  यांचे नाव द्यावे. शाळांचे आधुनिकीकरण करावे अशा विविध मागण्या भाजपचे विकास सोरटे यांनी आयुक्तांकडे …

Read More »

फुंडे कॉलेजमध्ये मंगळवारी पारितोषिक वितरण समारंभ

उरण : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या तु. ह. वाजेकर विद्यालय आणि वीर वाजेकर एएससी कॉलेज, महालण विभाग फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 15) वाजेकर पुण्यतिथी व  महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच पी. जे. पाटील, …

Read More »

न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात हळदीकुंकू

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 8) हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, मानसी तांबोळी, सीमा घरत, गौरी देशपांडे, नाहिदा ठाकूर, हेमलता पाटील, सुमन पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांना हळदीकुंकू देऊन भेट …

Read More »

‘बेलापूरसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करा’

नवो मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार नवी मुंबई महापालिका आगामी 2022-23 वर्षाच्या अर्थसंकल्प विकासकामात बेलापूर मतदारसंघात 1000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. बेलापूरच्या मतदारसंघात सक्षम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात …

Read More »

कोरोना लसीचा दुसरा डोस देताना बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या; भाजपच्या दीपक शिंदेंची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये पहिला डोस घेतलेल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये दुसरा डोस देताना बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, अशी मागणी भाजप खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेलमहापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा 14 फेब्रुवारीपासून …

Read More »

फासे पारधी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपचा पुढाकार

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे परिसरातील फासे पारधी समाजाच्या पालावर जाऊन या भटक्या लोकांना जगण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल यासाठी भाजप पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट घेतली होती. या वेळी त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. आधार कार्ड जत तालुक्यात असल्याने रेशन बंद झाले आहे, असे पारधी समाजातील लोकांनी या वेळी सांगितले. लोकांच्या …

Read More »

कोरोना निर्बंधाची पायमल्ली; नवी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दी; कारवाईची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या निर्बंधांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. कोरोनाची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी कडक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईत दिवसा जमाबंदी असतांना, अनधिकृतपणे सुरू असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसायामुळे, बाजारात गर्दी दिसत आहेतर बरेच जन विनामास्क फिरताना नजरेस पडत आहेत, …

Read More »

A Graduate Degree in Global Business Is a First Step into a Successful Profession

The two primary ways to study global business are through education and through job history. A graduate degree is among the most common route, as it means that you can learn the basics of international business while at the same time expanding your knowledge. In addition , a college education …

Read More »

Kaspersky Anti Contamination Review

Kaspersky anti virus is a fantastic software safety tool, but many users are unsure if it’s the right choice for their computer. Irrespective of its huge price, Kaspersky antivirus includes a number of great features and a user-friendly program. Its primary feature is normally its Notification Center, making it easy …

Read More »