पनवेल : रामप्रहर वृत्त रोजगार, शिक्षण, आणि उपजीविकेची सर्व साधने अबाधित रहावीत या उद्देशाने गेल्या वर्षभरात तंत्रज्ञानावर भर देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राबविलेल्या जगातील सर्वांत मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेस नुकतेच (दि. 16) एक वर्ष पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईस लसीकरणामुळे मोठे बळ …
Read More »खालापुरात घर तिथे लसीकरण! तहसील कार्यालयाची मोहीम
खालापूर : प्रतिनिधी तहसील कार्यालय खालापुर येथे मंंगळवार (दि. 18) VACCINE ON WHEEL या मोहीमेचा शुभारंभ कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहीमे अंतर्गत प्रथमच गावोगावी, वाड्यावस्त्यांवर प्रत्यक्ष नागरिकांना संपर्क साधून त्यांचे कोविड 19 लसीकरण करण्यात येणार आहे. वृध्द, दिव्यांग …
Read More »विहूरमध्ये तिवराच्या झाडांची कत्तल, ग्रामस्थांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील विहूर येथील सर्व्हे न. 20/1 (गट न. 111) लगतच्या जागेतील तिवराच्या झाडांची कत्तल करून समुद्रात भराव करणार्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी विहुर ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तैझुन निसार हसोन्जी व त्यांच्या हस्तकांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप विहुर ग्रामस्थांनी मुरूड तहसीलदार रोशन …
Read More »लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांना अखेरचा निरोप
कोल्हापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोल्हापूर ः प्रतिनिधी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी (दि. 18) कोल्हापूर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. या वेळी ‘एन. डी. पाटील अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी एन. डी. पाटील यांचे पार्थिव रयत …
Read More »नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी (दि.18) मतदान घेण्यात आले. दुपारी अडीच वाजेपर्यंत एकूण 57 टक्के मतदान झाले होते. चार जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चारही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. काही मतदार आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. मतदात्यांचा उत्साह …
Read More »महाडमध्ये सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ
महाड : प्रतिनिधी गेली कांही दिवस सकाळी थंड आणि दुपारी कडक ऊन अशा वातावरणामुळे महाड तालुक्यात सर्दी, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यातच कोरोना आणि त्याबाबत सोशल मीडियावरील वाढत्या प्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. त्यामुळे घरीच उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे. सकाळी थंडी तर दुपारी उष्मा असे वातावरण …
Read More »नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा – देवेंद्र फडणवीस
गोवा ः प्रतिनिधी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, तर वैचारिक-बौद्धीक उंचीसुद्धा असावी लागते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ …
Read More »रोह्यातील कमानीला सी. डी. देशमुख यांचे नाव; नागरिकांच्या भावनांपुढे पालिका प्रशासन झुकले
धाटाव : प्रतिनिधी रोह्याचे भूमिपूत्र व देशाचे पहिले अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान व राजमुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने रोहा-कोलाड रस्त्यावरील कमानीला डॉ. चिंतामण देशमुख प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते. परंतु नगरपालिकेने हे फलक त्याच रात्री हटवले. मात्र या कमानीला एका दिवसाच्या आत डॉ. सी. …
Read More »पर्ससीन नेट मासेमारी धोरणाविरोधात रायगड जिल्ह्यातील मच्छीमार आक्रमक
अलिबाग : प्रतिनिधी पर्ससीन नेट मासेमारी धोरणातील जाचक अटींमुळे मच्छीमारी व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून या धोरणाचा शासनाने पुन्हा विचार करुन जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर असोसिएशनतर्फे रायगड जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा, आनंद बुरांडे, विश्वास नाखवा, कैलास चौलकर आदींनी निवासी …
Read More »A capstone project writing service is usually explained as tough, multi-part assignment entertaining the idea of the most practical capstone writer
A capstone project writing service is usually explained as tough, multi-part assignment entertaining the idea of the most practical capstone writer A capstone project writing service extremely is actually a very hard, multi-part assignment as employing most straightforward capstone writer A capstone project writing service is truly a difficult, multi-part …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper