Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघरमध्ये अवतरले फ्लेमिंगो…

नवी मुंबई : बातमीदार सुमारे 1,000 दिवसांनी फ्लेमिंगो खारघर पाणथळ क्षेत्रात परतल्याने पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वास्तू विहार सोसायटीनजीक असलेल्या पाणथळ जागेत हे फ्लेमिंगो आढळून आले. मुख्य म्हणजे संक्रांतीच्या दिनी खर्‍या खुर्‍या पतंगांचे दर्शन झाल्याचे उदगार पक्षीप्रेमींनी काढले. फ्लेमिंगोंचा वावर मुंबई, ठाणे, ऐरोली, नेरूळ एनआरआय व …

Read More »

महापे एमआयडीसीतून लाखोंचा तंबाखू, गुटखा जप्त

पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष-3 कडून 60,72,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाला (गुटखा) साठ्यासह चार टेम्पो जप्त करून सात आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. या त्यांच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीररित्या असा व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत महापे एमआयडीसी परिसरात मोठ्या …

Read More »

नवनाथनगर, मालधक्का झोपडपट्टीची सभापती वृषाली वाघमारेंनी केली पाहणी

समस्या सोडविण्याच्या अधिकार्‍यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी शहरातील नवनाथनगर व मालधक्का झोपडपट्टी येथील समस्यांची पाहणी करून अधिकार्‍यांना कामे करवून घेण्याच्या सूचना केल्या. पनवेलमधील नवनाथनगर झोपडपट्टी व मालधक्का झोपडपट्टी या ठिकाणी गटारांची व शौचालयाची दुरवस्था झाली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या …

Read More »

पंतप्रधान मोदींविषयी बेताल वक्तव्य करणार्या पटोलेंवर गुन्हा दाखल करा

कामोठे भाजयुमोची मागणी; पोलिसांना निवेदन कामोठे : रामप्रहर वृत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

नवी मुंबईत रुग्णालये, बेड्सची सुविधा

कोरोना महामारीचा वाढता संसर्ग नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेने आधीपासूनच कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची पूर्वतयारी सुरू केली होती. त्यानुसार कोविड केंद्रातील सर्वसाधारण, ऑक्सिजन बेड्सप्रमाणेच विशेषत्वाने दुसर्‍या लाटेत कमतरता जाणवलेल्या आयसीयू व व्हेन्टिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्यानुसार नवी मुंबई पालिका …

Read More »

कर्जतमधील आश्रमशाळांत स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा

कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या स्टुडंन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम अंतर्गत कर्जत तालुक्यातील पिंगळस, पाथरज आणि चाफेवाडी येथील शासकीय माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक आश्रमशाळांच्या मैदानांवर विद्यार्थी, विद्यार्थीनींना स्वतःचे रक्षण कसे करावे, या बाबत जिल्हा समादेशक अ‍ॅड. के. डी. पाटील यांनी कवायतीचे प्रशिक्षण दिले. गुन्हेगारीपासून बचाव आणि नियंत्रण, मूल्य आणि …

Read More »

खोपोली हाळवाडीत वृक्ष संवर्धन उपक्रम; डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे खोपोली नगर परिषद हद्दीतील हाळवाडी येथे काही वर्षांपुर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. श्री सदस्यांनी नुकतेच या झाडांच्या परिसरात साफसफाई करून झाडांभोवती कुंपण घातले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या खोपोलीतील शेकडो श्री सदस्यांनी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  काही वर्षांपुर्वी हाळवाडी …

Read More »

‘मातृभाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करावा’

रोहे : प्रतिनिधी मानवाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची व वाणीची आवश्यकता भासते. म्हणून प्रत्येकाने आपली मातृभाषा टिकवण्यासाठी व तिचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गठीत केलेल्या रायगड जिल्हा मराठी भाषा समितीच्या माध्यमातून 14 …

Read More »

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!

लाभले आम्हास भाग्य,  बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, असे आपण फक्त म्हणतो.  म्हणूनच 14 ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा …

Read More »

AVG VPN Just for Netflix Assessment

If you’re a devoted Netflix customer, then you may be wondering in cases where AVG VPN is the best choice available for you. It’s a not at all hard process. Just register a bank account and provide the first and last name, as well as your email address. Following that, …

Read More »