निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की पक्षफुटी आणि आयाराम-गयारामांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरू लागतात. टीव्ही वृत्तवाहिन्यांवरच्या ब्रेकिंग न्यूजच्या केंद्रस्थानी या आयाराम-गयारामांचीच धावपळ असते. कुणाचे पारडे जड आणि कुणाचे खाली याचे आडाखे बांधून मगच दलबदलूंची ही पायदळे पळ काढत असतात. हा रोग सर्वपक्षीय आहे आणि एकदा लोकशाहीची चौकट मान्य केली की अशा …
Read More »देशात लॉकडाऊन लागणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत …
Read More »शेकापला धक्का! माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर समर्थकांसह भाजपमध्ये
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनी गुरुवारी (दि. 13) आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी गायकर व सहकार्यांचे पक्षात स्वागत केले. …
Read More »चौक, मुरूड, रोह्यात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
चौक : रामप्रहर वृत्त विद्याप्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी प्रतिमांचे पूजन करून राजमाता जिजाऊंच्या कार्याचे महत्त्व सांगितले. संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनीही मनोगत …
Read More »अखेर कर्जतमधील ‘तो’ ट्रान्सफार्मर हटविला
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील वाहतुकीला अडथळा ठरणारा धोकादायक ट्रान्सफार्मर अखेर महावितरणने हटविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून गुंडगे प्रभागातील रस्त्याचे क्रॉकीटीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेला ट्रान्स्फार्मर रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मध्यभागी आला. सिमेंट क्रॉक्रिटचा रस्ता बनविताना ट्रान्स्फार्मर अन्यत्र स्थलांतरित करणे …
Read More »‘अवकाळी’मुळे रोहा तालुक्यात वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता
रोहे : प्रतिनिधी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असलेल्या वालाच्या पिकाचे अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवय्ये वालाच्या प्रतीक्षेत आहेत. भातशेतीनंतर रोहा तालुक्यात कडधान्याची लागवड केली जाते. वाल, तूर, मूग, …
Read More »रायगड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय!
रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील गुन्हेगारी संबधातील महिती दिली. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढले आहे. रायगड पोलिसांची ही कामगीरी नक्कीच चागंली आहे, परंतु दुसरीकडे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 82 टक्के असले, तरी आरोपींना …
Read More »IPVanish Review — The Pros and Cons of Using IPVanish
IPVanish is mostly a top VPN service with thousands business management of servers in more than 75 countries. It is a great choice for internet anonymity, however you need to be aware that your privacy is at risk, specifically if you spend a lot of the time on social media. …
Read More »सुभाष भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांचा वाढदिवस मंगळवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथे नॅशनल हेल्थ कार्ड आणि ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, …
Read More »उपमहापौर सीताताई पाटील यांनी स्वीकारला पदभार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीपदी अॅड. नरेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी हर्षधा उपाध्याय यांची निवड झाली. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी बुधवारी (दि. 12) आपल्या दालनात पदग्रहण करून आपला पदभार स्वीकारला त्यानिमित्त महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper