डेल्टा प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रचंड वेगाने होणारा फैलाव, जगाच्या काही भागांमध्ये लोकांची लसीकरणाविषयीची उदासीनता आणि सध्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमार्फत मिळणारे अर्धवट कोरोना संरक्षण या सार्यांमुळे कोरोनाशून्य जग इतक्यात काही प्रत्यक्षात येणार नाही. तज्ज्ञांच्या मते, या महासाथीचा शेवट म्हणजे इतर अनेक साथरोगांप्रमाणेच आपण या साथरोगावरही प्रभावी नियंत्रण मिळवणे. म्हणजे कोरोना अस्तित्वात असेल, …
Read More »पनवेल महानगरपालिकेला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार पुरस्कार
पनवेल : वार्ताहरपनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ अमृत महोत्सवात नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सव शनिवारी (दि. 20 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला …
Read More »पेण अर्बन व कर्नाळा बँक ठेवीदारांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी दिल्लीचेही तख्त हलवू
आमदार महेश बालदी यांची गर्जना मोहोपाडा : रामप्रहर वृत्तपेण अर्बन बँक व कर्नाळा बँक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी दिल्लीचेही प्रसंगी तख्त हलवू, असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले. ते मोहोपाडा येथील पाटील हॉलमध्ये गुरुवारी (दि. 11) रसायनी विभाग आयोजित दीपावली व नूतन वर्षाच्या स्नेह मीलन समारंभात उपस्थित …
Read More »भाजप किसान मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम
कर्जत : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कर्जत तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नवनियुक्त पदाधिकार्यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 11) झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या.भाजप किसान मोर्चाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम, …
Read More »नवाब मलिक यांना ईडीचा दणका
वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणार्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. मंत्री नवाब मलिक यांना हा मोठा झटका मानला जात आहे. …
Read More »महाविकास आघाडी हे मनमानी आघाडी सरकार
आमदार प्रशांत ठाकूर यांचा ट्वीटद्वारे हल्लाबोल पनवेल : रामप्रहर वृत्तएसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारची भूमिका राज्याला भूषणावह नाही. या सरकारने फक्त स्वार्थी आणि निष्क्रिय कारभार केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांसह प्रवाशांचे नाहक हाल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू ठेवत आपली मनमानी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी हे मनमानी आघाडी …
Read More »रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत मिळणार
मुंबई : गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. करोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी …
Read More »युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तयुनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे वार्षिक हिवाळी शिबिर दि. 7 ते 10 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे झाले. या शिबिरात कराटे, किकबॉक्सिंग, योगा, जलतरण आदी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच परीक्षण करण्यात आले.या शिबिरात खांदा कॉलनी शाखेतील दोन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या दोनही खेळाडूंनी बेल्ट टेस्टमध्ये …
Read More »पनवेलमध्ये निराधार, विधवा महिलांना मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील श्री साई नारायणबाबा मंदिरातील श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातील निराधार व विधवा महिलांना गुरुवारी (दि. 11) धान्याचे वाटप करण्यात आले. या चॅरिटेबल ट्रस्टचे रामलाल चौधरी तसेच दुबई येथील नारायणबाबा भक्त अजुन आसवानी यांच्यामार्फत 140 महिलांना धान्याचे वाटप करण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या …
Read More »पनवेल महापालिकेच्या डॉक्टरांचा सन्मान
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाने दीड वर्षापासून सार्या जगाला हादरवून सोडले आहे. या महामारीच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटूंबीयांची पर्वा न करता रात्रंदिवस काम केले. त्यांच्या या कामाचा सन्मान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातर्फे करण्यात आला. खारघर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या कार्यालयात मंगळवारी केंद्रीय औद्योगिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper