पनवेल : रामप्रहर वृत्त वीर वुमन फाऊंडेशन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्युटच्या वतीने पनवेलमधील श्री जैन श्वेतांबर स्थानक येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू …
Read More »पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चा
मुख्यमंत्र्यांना पाठविणार सुमारे पाच हजार राख्या पनवेल : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन पर्व अभियान अंतर्गत पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजारहून अधिक राख्या पाठविण्यात येणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि. 1) झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली. या वेळी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात …
Read More »आरोग्य महाशिबिराची जय्यत तयारी
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (4 ऑगस्ट) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात होणार्या …
Read More »विविध समित्यांकडून नियोजन
एखादा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टीमवर्क आवश्यक असते. हाती घेतलेले काम मार्गी लागण्यास सांघिक प्रयत्नांनी मदत होते. त्याची प्रचिती सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्या आरोग्य महाशिबिरात येते. महाशिबिराच्या नियोजनासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू, निमंत्रण, स्वागत, विविध रोग तपासणी, परिवहन, डॉक्टर व वैद्यकीय …
Read More »उरण शहरात बेशिस्त वाहनांवर कारवाई
उरण ः वार्ताहर उरण शहरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच असून, या वाहतूक कोंडीमुळे बाहेरून शहरात येणार्या तसेच उरणवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी त्यांच्या वाहतूक पोलीस पथकासह उरणमध्ये बेशिस्त वाहन चालविणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस नायक …
Read More »कामगार दिनानिमित्ताने कर्मचारी मार्गदर्शन मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने राष्ट्रीय सफाई कामगार दिनानिमित्ताने भव्य कामगार कर्मचारी मार्गदर्शन मेळावा ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कामगार कर्मचारी मेळाव्याचे उदघाटन युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोषभाई घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, …
Read More »महासभेवेळी संविधानाची प्रत ठेवून कामकाज करावे -प्रकाश बिनेदार
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेच्यावेळी भारतीय संविधानाची प्रत ठेवून सभेचे कामकाज चालवावे, अशी मागणी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. अनेक महानगरपालिकेत महासभेचे कामकाज चालू होताना ‘राजदंड’ सभेत ठेवला जातो परंतु राजदंड ठेवण्यास कोणताही कायदेशीर आधार आहे किंवा नाही, याची कल्पना …
Read More »खाजगी उद्योगातही आरक्षण! माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांची माहिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाच्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे मागास समाजांना खाजगी उद्योगातही आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठी गरज आहे ती राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्ती असण्याची, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. ते गणराज्य अधिष्ठान या संघटनेने मुंबई मराठी पत्रकार …
Read More »यूईएस स्कूलमध्ये ‘दीपपूजा’
पनवेल : रामप्रहर वृत्त – दीप अमावस्येच्या निमित्ताने गुरुवारी यूईएस स्कूलमध्ये मोठया उत्साहात ‘दीपपूजा उत्सव’ साजरा करण्यात आला. दीपपूजेसाठी माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणले होते. शाळेच्या व्हरांडयातील एका टेबलावर समया, लामणदिवे, पणत्या, निरांजने असे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी दिवे मांडून सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशामुळे केलेली सजावट डोळ्यांना …
Read More »गव्हाण विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
गव्हाण : रामप्रहर वृत्त – येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विश्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच लो. टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता 9वी ‘ब’ या वर्गाच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper