खारघर : प्रतिनिधी – परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे या ठिकाणी 1992-1993 मध्ये दहावी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेविषयी आपुलकी दाखवत शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 6) कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत वह्यावाटप केले. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्वदच्या दरम्यान पनवेल तालुक्यात मोजक्याच शाळा होत्या. यावेळी नावडे …
Read More »गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेलमधील साई मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरात वह्यावाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 7) झाला. नवीन पनवेलमधील …
Read More »दिव्य दृष्टीचा चष्मा
रस्त्यावर अनेकवेळा खूप गर्दी जमलेली असते. त्याठिकाणी काय झाले आहे हे पाहाण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. गर्दीमुळे किवा उंचीमुळे आपल्याला ते पाहता येत नाही. त्यामुळे पुढे असलेला जे सांगेल तेच खरे असे आपल्याला समजावे लागते. गर्दीत ज्याला जसे दिसले त्याप्रमाणे तो सांगतो. त्यामुळे काहीवेळा आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीच्या वर्णना सारखी अवस्था होते. …
Read More »पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका
पनवेल : प्रतिनिधी – खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र धबधब्यावर प्रवेशबंदी असताना, चोरवाटामार्गे धबधब्यावर जाऊन एका नाल्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांची सुटका खारघर पोलिसांनी केली. खारघरला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ठाणे, कल्याण, …
Read More »माची प्रबळ, गाढेश्वर, मोरबे धरणावर बंदोबस्त
तीन पोलीस अधिकार्यासह 35 कर्मचार्यांची नियुक्ती पनवेल ः बातमीदार – गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, नाले, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. याचा लाभ पर्यटक घेत आहेत. परिसरातील नद्या, धरणे याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र याच दरम्यान पाण्यात जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मंगळवारी …
Read More »काम करणारा नेता निवडा : ना. रवींद्र चव्हाण
पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेची आवड असणारे अनेक असतात, पण खर्या अर्थाने समाजसेवेत वाहून घेणारे कमी असतात. आपल्या भागातील परिस्थिती पाहून नेते व कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिशा देणे गरजेचे असते. त्यासाठी काम करणारे नेतृत्व निवडा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते पक्षप्रवेश व नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात …
Read More »साथ आएं, देश बनाएं!
भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ खारघर : रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पनवेलमधील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघर येथे करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेत मन लावून काम करा, असे …
Read More »प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणार; सर्वपक्षीय संघर्ष समितीचा निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय संघर्ष समिती पनवेल-उरणच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 5) पनवेल येथील आगरी समाज सभागृहात संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा विस्तार करण्याबाबत विचारविनिमय करून 105 जणांची …
Read More »राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
पनवेल ः भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त कामगार नेते जितेंद्र घरत यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »एकनाथ गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप सदस्य नोंदणी अभियान
पनवेल ः भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. या वेळी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, सचिन गायकवाड, फहेज खान, ललन अली शामील व अन्य उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper