पनवेल : रामप्रहर वृत्त : देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे स्वानंद सुख निवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर, गव्हाण, ता. पनवेल येथे होणार आहे. बुधवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन गुरुवारी (दि. 23) दुपारी 12 वाजता माऊलींवर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या …
Read More »तोपर्यंत बांधकामांना परवानगी देऊ नका
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त : पिण्याचा पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पनवेल परिसरात बांधकामांना परनानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या पाण्याचा पुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत …
Read More »खांदा कॉलनी मॉर्निंग ग्रुपतर्फे संजय भोपी यांचा सत्कार
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त : येथील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, संजय भोपी सोशल क्लब आणि आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था यांनी रविवारी (दि. 12) सकाळी नगरसेवक संजय भोपी यांची पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती (ब)च्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. खांदेश्वर तलावाच्या बाजूला गार्डनमध्ये …
Read More »विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी अजूनही सुरूच
पनवेल : रामप्रहर वृत्त : नवी मुंबई विमानतळासाठी स्वत:ची गावे, राहती घरे सोडावे लागलेल्या काही ग्रामस्थांनी सिडकोने दिलेल्या जागेत बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे, मात्र या ग्रामस्थांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. ज्या जागेवर या विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात आहे, त्या जागा पूर्वी ज्या ग्रामस्थांच्या होत्या, त्यांनी येथे स्वतःचा हक्क सांगण्यास …
Read More »आवरे येथे सायकल रॅली
‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा उरण : प्रतिनिधी : मुलगी शिकली पाहिजे. मुलगी ही घराचं मांगल्य असते. मुलगी हे घरचं नंदनवन असते. आपल्याला जिने जन्म दिला तीसुद्धा मुलगी होती. जर ती नसती, तर आपण या जगात नसतो. अगदी पुरातन काळात या स्त्रीचा महिमा वर्णिला आहे. कौसल्या, देवकी, यशोदा, जिजाबाई यांनी …
Read More »पनवेलमध्ये ‘अक्षर मानव’तर्फे संगीत मैफल
पनवेल : बातमीदार पनवेल येथे अक्षर मानवचे राज्य संगीत विभाग प्रमुख वेदांग धाराशीवे यांची संगीत मैफल रविवार (दि. 12) सिडको गार्डन, सेक्टर 11, नवीन पनवेल येथे रंगली. सिडको बगीच्यातल्या खुल्या रंगमंचावर वेदांग धाराशीवे यांनी राग यमनमधली बंदीश सादर केली. या वेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी तराणा, जोग या रागातल्या बंदिश …
Read More »चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील छावा प्रतिष्ठान चिरनेर-भोम-कळंबुसरे, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 14) उरण तालुक्यातील श्री दत्त मंदिर, चिरनेर-कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती व श्री सत्यनारायणाची पूजा मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी रात्री शिवसंत, प्रसिद्ध व्याख्याते मिलिंद एकबोटे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. …
Read More »रसायनी येथे उन्हाळी बालसंस्कार शिबिर
रसायनी : प्रतिनिधी जी कॅम्प अबॅकस या संस्थेच्या वतीने उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोन दिवस विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मोफत मार्गदर्शंन करण्यात आले. जी कॅम्प अबॅकस संस्थेचे संचालक श्रीकांत देवकर व तृप्ती पाटील याच्या माध्यमातून हे उन्हाळी शिबिर उत्साहात झाले. या उन्हाळी बालसंस्कार शिबिरात बाल कलाकार …
Read More »आनंददायी जीवन जगण्यासाठी फेस्ट शिबिर
रसायनी : प्रतिनिधी हार्टफुलनेस वेलनेस फेस्ट या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हजारो नागरिकांनी ध्यानाच्या आणि स्वास्थकर व्यायामाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला. या वेळी रायगड, पनवेल, नवी मुंबईसह कल्याण, घाटकोपर, टिटवाळा आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी सहभाग घेऊन सराव केला. या वेळी झुम्बा आणि पॉवर योग सत्रांतून …
Read More »रिक्षाचालकांमध्ये हद्दवाद
पनवेल : बातमीदार मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याचा नियम लागू झाल्यापासून शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यापाठोपाठ रिक्षा संघटनाही वाढल्या आहेत. रिक्षा संघटनांची आपापले रिक्षा थांबे उभारून हद्दी निश्चित केल्या आहेत. त्यामुळे एका संघटनेच्या थांब्यावरील रिक्षाचालक दुसर्या रिक्षा संघटनेच्या चालकाला आपल्या थांब्यावर थांबू देत नाहीत, अशी स्थिती नवी मुंबई, पनवेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper