उरण : प्रतिनिधी मागील 25 वर्षांपासून उरण तालुका, रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात हापूस आंब्याच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आसिफ शाबाजकार यांच्या रानसई फार्म्सच्या हापूस आंब्यांची आवक यंदा मोठ्या प्रमाणात वाढली असून, 15 फेब्रुवारी 2019 पासून हा रानसई फार्म्सचा हापूस आंबा नवी मुंबई वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाला …
Read More »रोटरी क्लबची अविस्मरणीय रोटरी फॅमिली नाईट
पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊन या सामाजिक सेवा करणार्या क्लबच्या 30व्या यशस्वी वाटचालीच्या वाढदिवसानिमित्ताने क्लबतर्फे एक अविस्मरणीय अशी रोटरी फॅमिली नाईट खांदा वसाहतीमधील अतिशय सुंदर अशा बेलेझा बँकेट हॉलमध्ये साजरी करण्यात आली. या अविस्मरणीय रोटरी फॅमिली नाईटला पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, तसेच शहरातील नामवंत …
Read More »पनवेल परिसरात वीट व्यवसायाला घरघर
पनवेल : वार्ताहर सध्या सुरू असलेली आर्थिक मंदी. त्यातच बांधकाम व्यवसायावर आलेले मंदीचे सावट, रेती उत्खननावर असलेली बंदी, कामगारांची कमतरता, हवामानाची अनिश्चितता यामुळे अतिशय गर्मीच्या काळात आपले घर थंड ठेवणार्या वीट व्यवसायाला अखेरची घरघर पाहायला मिळत आहे. या मंदीमुळे पनवेल परिसरातील 75 टक्के व्यावसायिकांनी व त्यावर आधारित कारागिरांनी उदरनिर्वाहाचा दुसरा …
Read More »आगरी-कोळी समाजात लग्नसोहळेही होताहेत स्मार्ट
उरण : जीवन केणी : उ0रण तालुका विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या परिसरात साजर्या होणार्या यात्रा उत्सव सोहळ्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. आगरी कोळी समाजातील लग्न सोहळा म्हणजे पर्वणी समजली जात होती, परंतु आज या समाजातील लग्न सोहळ्याची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलून गेली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. आगरी-कोळी …
Read More »खारघरमध्ये सुशोभीकरणासाठी तलाव घेतले दत्तक
खारघर : प्रतिनिधी : खारघर सेक्टर 35 मधील तलावाच्या सुशोभीकरणासाठी येथील रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. एकीकडे विशालकाय पर्वतरांगा, त्याचबरोबर शहरातील तलाव, विहिरी, लेक आदींचा समावेश आहे. या सर्व गोष्टीच्या संगोपनासाठी खारघर शहरातील अडोप्ट लेक, अडोप्ट ट्री या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. वर्षभरात खारघर शहरातील …
Read More »कोपरा गावात दूषित पाणी शिरले मत्स्यशेतीत
खारघर : प्रतिनिधी : तळोजा औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी मत्स्यशेतीत शिरल्यामुळे शेतकर्यांचे शेकडो मासे मेल्याची घटना कोपरा गावाजवळ घडली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडल्यामुळे भरती दरम्यान प्रदूषित पाणी शेतात शिरल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात जवळपास लहान मोठे असे 850 कारखाने आहेत. तळोजा एमआयडीसीमधील …
Read More »गेटवे ते घारापुरी सागरी परिक्रमा; ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठ पठण
उरण : प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे घारापुरी बेटावर पाच दिवसांचा सत्संग सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. बालयोगी अद्भुतानंंद महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवारपासून ते बुधवारपर्यंत असे सलग पाच दिवस सुरू असलेल्या सोहळ्यात सोमवारी बेटावरील हजारो भाविकांनी गेटवे ऑफ इंडिया मुंबई ते घारापुरी दरम्यान सागरी परिक्रमेतून भाविकांनी ज्ञानेश्वरी वाचन …
Read More »जेएनपीटी बंदराच्या प्रतिनिधींची कार्यशाळा
उरण : प्रतिनिधी : देशातील प्रमुख बंदरांच्या प्रतिनिधींसाठी जेएनपीटीने बंदराच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी व पब्लिक रिलेशनवर आठवडाभराची कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा अद्ययावत सुविधा असलेल्या जेएनपीटी-अँटवर्प पोर्ट ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. नेहमीच पोर्ट प्रतिनिधींसाठी अशा प्रकाराच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे प्रतिनिधींच्या कामात सुधारणा होऊन गुणवत्ता …
Read More »नवीन पनवेलमधील भुयारी मार्गाला महावितरणच्या टॉवरचा अडथळा
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलमध्ये (तक्का) जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येत असताना त्याला महावितरणच्या टॉवरमुळे अडथळा निर्माण झाला आहे. सदर टॉवर बाजूला करण्यात येईपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक …
Read More »विद्युत रोषणाईचा झाडांना फटका
पनवेल : बातमीदार पनवेल तसेच आजूबाजूच्या परिसरात हॉटेल, ढाबे यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे आपला ढाबा, हॉटेल रात्रीच्या वेळी दिमाखदार दिसावे व लांबूनच गिर्हाईकाना ते दिसावे यासाठी झाडांना वेगवेगळ्या रंगाची विद्युत रोषणाई करत आहेत, मात्र ही विद्युत रोषणाई झाडांसाठी बाधक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या सान्निध्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper