Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल : उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त अल्केश बैकर, रामप्रहरचे ज्येष्ठ व्यवस्थापक हरिभाऊ देशमुख, उपव्यवस्थापक दादाराम मिसाळ, ऋषिकेश म्हात्रे, नितीन देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियान

पनवेल : लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या महास्वच्छता अभियानात सहभागी झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक आणि पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.

Read More »

अनधिकृत व्यावसायिक गाळे जमीनदोस्त

पनवेल : महानगरपालिकेसमोरील देवाळे तलावाच्या परिसरातील अनधिकृत व्यावसायिक गाळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

श्रीरंग बारणे यांचा सत्कार

उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार म्हणून दुसर्‍यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले श्रीरंग बारणे यांचा सत्कार समारंभ जेएनपीटी वसाहत येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते दिनेश पाटील, …

Read More »

महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती

पनवेल : महानगरपालिका युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी युवा नेते विनोद घरत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, संतोष पाटील आदी.

Read More »

व्यापारी संकुलात सीसीटीव्ही बसवावेत- तेजस कांडपिळे

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या संकुलात शहरातील टपाल कार्यालयही नुकतेच स्थलांतरित झालेे आहे. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ’चला रंगवूया पनवेल’

पनवेल ः प्रतिनिधी दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त पनवेल भाजपच्या वतीने ’चला रंगवूया पनवेल’ शिर्षकाखाली दि. 4 ते 14 जूनपर्यंत ‘सुंदर माझी भिंत’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 15 हजार, तर तृतीय पारितोषिक 10 हजार रुपयांचे आहे. स्पर्धेत सर्व …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून महास्वच्छता अभियान

पनवेल ः प्रतिनिधी सर्व समाजाचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचा शुभारंभ शनिवारी सकाळी 9 वाजता लोकनेते …

Read More »

पनवेल पालिकेचा एक हजार 35 कोटींचा अर्थसंकल्प महासभेत मंजूर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा 1035 कोटींचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 31) झालेल्या विशेष सर्वसाधारण महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे महापालिकेला विकासासाठी खर्च करताना असलेली तांत्रिक अडचण दूर झाली आहे.  पनवेल महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात …

Read More »

झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार ; पालिका आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन

पनवेल ः प्रतिनिधी इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर झोपडपट्टीवर बुधवारी पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून तेथील अनधिकृत व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त केली. या वेळी त्या ठिकाणी राहणार्‍या ज्या कुटुंबांच्या झोपड्या पाडल्या, त्यांना महापालिका 15 दिवसांत नवीन झोपड्या बांधून देईल, असे आश्वासन शुक्रवारी (दि. 31) महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका सभागृह नेते परेश …

Read More »