रसायनी : प्रतिनिधी रसायनी परिसरातील जनता विद्यालय मोहोपाडा शाळेत 1992 मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या मित्र परिवाराचा स्नेहमेळावा नुकताच एस. पी. फार्मला झाला. 1988 मध्ये सहावीत प्रवेश घेतला. गरिबीची झळ सोसत 1992 मध्ये दहावी पार केली आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कोणाचीही भेटगाठ होत नव्हती. प्रत्येक जण …
Read More »उसने पैसे मिळविण्यासाठी तरुणाला ठेवले ओलिस
पनवेल : वार्ताहर उसनवारीने घेतलेली दोन लाख 83 हजार रुपयांची रोख रक्कम परत करण्यास टाळाटाळ करणार्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याला एका खोलीत डांबून ठेवून त्याच्या जवळची रोख रक्कम आणि एटीएम कार्ड लुटणार्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. साहिल नावडेकर आणि अराफत पटेल, असे अटक करण्यात आलेल्या दोघा …
Read More »द्रोणागिरीमधील सिडकोच्या बागेत आंबेचोरांचा सुळसुळाट
उरण : प्रतिनिधी उरण द्रोणागिरी नोडमध्ये शहराजवळ सिडकोच्या मालकीच्या असणार्या आंब्याच्या वाडीमधून मोठ्या प्रमाणात आंब्यांच्या फळांची चोरी होत आहे. कुंपणाने शेत खाल्ले ही म्हण सार्थ करीत आंब्यांची चोरी या ठिकाणी सिडकोने नेमलेले सुरक्षा रक्षकच करीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या सुरक्षा रक्षकांना उरण द्रोणागिरी नोडच्या कार्यालयातील अभियंत्यांचा अर्थपूर्ण …
Read More »महेश बालदी यांनी केले नितीन गडकरी यांचे अभिनंदन
उरण : मा. ना. नितिन गडकरी प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी.
Read More »माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल : मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी अभिनंदन केले.
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अरूणशेठ भगत यांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांना अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
Read More »श्रीरंग बारणे यांना मिळालेले मतदान
श्रीरंग बारणे यांचा २ लाख १५ हजार मतांनी दणदणीत विजय
Read More »पनवेल तालुक्यात विजयाचा जल्लोष!
पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सरशी करीत बहुमत मिळविले, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. त्याबद्दल पनवेल भाजपच्या वतीने ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री …
Read More »पनवेलमध्ये राजे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची देवाण घेवाण करीत महाराजांचे आचार विचार लहानांपासून थोरांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभी राहिलेली चळवळ म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरू केलेली राजे प्रतिष्ठान संस्था. या संस्थेच्या पनवेल येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा येत्या 2 जून रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. या …
Read More »जेएनपीटी कामगारांचा नियोजित संप स्थगित
उरण : बातमीदार जेएनपीटी व्यवस्थापनाविरोधात जेएनपीटी कामगार संघटनांनी पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार संघटनानी दिलेल्या संपाच्या नोटिशीची दखल घेऊन आज जेएनपीटी व्यवस्थापन व पाचही कामगार संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती. त्या वेळी सध्याच्या परिस्थितीतीमध्ये कोणताही बदल न करता कामगार संघटनांशी चर्चा करून नोटिसीमधील मागण्यांवर तडजोड घडवून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper