खारघर : वार्ताहर : खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, तसेच बाहेरील रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात स्थानिक आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर व प्रशासनाकडे स्थानिक रहिवाशांसह शिवसेना मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन सदर रस्त्याची कामे सुरू करण्यात आल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात आले …
Read More »…मग कसे वाढणार एसटीचे उत्पन्न?
पनवेल : प्रतिनिधी : एसटी महामंडळ तोट्यात जात आहे, असे सांगतानाच महामंडळाचे अधिकारी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे महामंडळाचे ब्रीद विसरून प्रवाशांना बसण्याची आसने कमी करून गाडीत प्रवाशांना त्रास कसा होईल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी खाजगी गाड्यांचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी याकडे लक्ष देऊन …
Read More »सीबीएसई परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुवर्णयश
100 टक्के निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा पनवेल ः प्रतिनिधी शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही नावलौकिक मिळवलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सुवर्णयश प्राप्त केले आहे. गुणवत्तेच्या जोरावर शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. …
Read More »मायनॉरिटी गर्ल्स शाळेला संगणक कक्षाची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त मायनॉरिटी गर्ल्स शाळा पनवेलला अनेक वर्षापासून संगणक कक्षाची आवश्यकता होती. प्रसिद्ध समाजसेवक नाजीम नालखंडे यांनी पुढाकार घेऊन आपली स्वर्गवासी आई मैमुना हसन नालखंडे यांच्या नावाने स्थापित केलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वखर्चाने संगणक कक्ष बांधून दिला. या संगणक कक्षाचे उद्घाटन कोकण मर्कंटाईल बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांच्या …
Read More »चेतन डुकरे यांचा वाढदिवस
पनवेल : भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते चेतन डुकरे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चेतन डुकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, देवद अध्यक्ष जगदिश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमारे, …
Read More »श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजला कर्मवीर पुरस्कार जाहीर
गव्हाण कोपर : रयत शिक्षण संस्थेमार्फत उत्कृष्ट विद्यार्थी व शालेय विकासाचे मूल्यमापन करून कर्मवीर पुरस्कार देण्यात येत असतो. त्याअंतर्गत सन 2018-19चा कर्मवीर पुरस्कार गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजला जाहीर झाला आहे. त्याबद्दल रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयातील सर्व …
Read More »पनवेल कल्चरल सेंटरचे तिशीत पदार्पण
पनवेल : बातमीदार पनवेल कल्चरल असोसिएशनचा 29वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पनवेल कल्चरल सेंटरने 29 वर्षे पूर्ण करीत 30व्या वर्षात पदार्पण केले आहे. पनवेल कल्चरल असोसिएशन गेली अनेक वर्षे पनवेल परिसरातील सांस्कृतिक …
Read More »गाडीने घेतला अचानक पेट; जीवितहानी टळली
पनवेल : वार्ताहर कर्जत-चौक राज्य मार्गावरून मुंबईचे रमेश ताज हे आपल्या कुटुंबासह त्यांच्या फोर इनडोअर गाडीने कर्जतकडे निघाले असताना त्यांची कार एनडी स्टुडिओजवळ आली असता गाडीने अचानक पेट घेतला. या वेळी दैव बलवत्तर म्हणून गाडी चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीतील सर्वांचे जीव वाचले, परंतु लागलेल्या आगीत गाडी भस्मसात झाली. मुंबईहून निघालेले ताज …
Read More »अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने ‘गर्जा महाराष्ट्र माझा’
पनवेल : वार्ताहर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने तळागाळातील कामगारांच्या सन्मानार्थ हास्य, गीत, नृत्य आणि नाट्य यांचा अभूतपूर्व संगम आणि महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा कार्यक्रम नुकताच शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेल येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाची संकल्पना नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष …
Read More »भाजप कार्यकर्ते अमरजीत सिंग यांचा वाढदिवस
कळंबोली : भाजप कार्यकर्ते अमरजीत सिंग यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 2) कळंबोली भाजप कार्यालयात साजरा झाला. या वेळी कळंबोली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper