रसायनी : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी मित्र मंडळ रसायनी विभागाच्या वतीने 5 ते 14 जानेवारीपर्यंत मोहोपाडा येथील भव्य मैदानावर रसायनी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अर्थात रसायनी युथ फेस्टिव्हल 2024चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते 5 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी-न्हावाशेवा सी लिंक प्रकल्पाचे लोकार्पण
50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांची असणार उपस्थिती; नियोजन बैठकीतून आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला अटल सेतू अर्थात शिवडी-न्हावा सी लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या वेळी होणार्या कार्यक्रमास 50 हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने उलवे …
Read More »14 जानेवारीला ’नमो’ खारघर मॅरेथॉन
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’नमो चषक’ अंतर्गत रविवारी (दि.14) ’एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली दिवाळे येथील मच्छी मार्केटची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटमध्ये विविध सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत महापालिकेच्या अधिकार्यांसह कोळी बांधवांचा अभ्यास दौरा सोमवारी (दि.1) नवी मुंबईतील दिवाळे येथे आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौर्यात नवी मुंबई महापालिकेच्या दिवाळे गावातील मच्छी …
Read More »पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन
नागरिकांना नववर्षाची आरोग्यदायी भेट -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे. पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यसेवेला आयुक्तांनी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे, असे …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेच्या भाताण येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 1) झाले. या वेळी त्यांनी रिक्षाचालकांना ग्राहकांना चांगली वागणूक दिल्यास आपला व्यवसायाची वृद्धी होईल, असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्ष …
Read More »सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24चा परितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि. 2) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य अमोघ प्रशांत ठाकूर, सरला चौधरी (उपाध्यक्ष,पालक शिक्षक समिती), स्मिता भालेकर (जाँईट सेक्रेटरी, पालकशिक्षक समिती) तसेच …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग सुरूच!
वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांचा प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठोबा लक्ष्मण मालुसरे आणि प्रवीण मालुसरे यांनी भाजपमध्ये मंगळवारी (दि. 2) जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यामतून होणार्या …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलजवळील विचुंबे येथे महेश भिंगारकर यांनी नव्याने एम.बी.फिटनेस ही जिम सुरू केली आहे. या जिमचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.31) करण्यात आले. उद्घाटन समारंभास विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी सरपंच बळीराम पाटील, अमिता म्हात्रे, माजी उपसरपंच किशोर …
Read More »पनवेलमध्ये अक्षता कलश यात्रा उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रेचे आयोजन रविवारी (दि.31) पनवेलमध्ये करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper