Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

राजभाषा हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणेमार्फत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या 17 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय राजभाषा हिंदी …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वोत्कृष्ट ज्युनियर कॉलेजचा पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला सर्वोत्कृष्ट ज्युनियर कॉलेजचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निशा नायर यांंच्यासह शिक्षकांचे मंगळवारी (दि.5) अभिनंदन केले. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग …

Read More »

शिवरायांची राजमुद्रा नौसैनिकांच्या गणवेशावर लावण्याचा निर्णय; रायगड भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त नौसेना दिनानिमित्ताने सोमवारी सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि शिवरायांच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. गेल्या वर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावरून ब्रिटिशांच्या खुणा काढून महाराजांची छटा लावली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर शिवकालीन राजमुद्रा असणार आहे. या …

Read More »

पनवेलमध्ये शेकापला आणखी एक हादरा

उसर्ली सरपंचांसह सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला असून उसर्ली ग्रामपंचायतीमधील शेकापच्या सरपंच अनिता भगत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंचांनी भारतीय जनता पक्षाचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. विचुंबे येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी आमदार …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रातील 29 गावांना पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी निधी मंजूर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश तोंडरे, पडघे येथे विविध कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावांसाठी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत सुमारे 123 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर व पत्नी वर्षा ठाकूर यांचा अवयवदान संकल्प

सरकारी अभियानात ऑनलाईन नोंदणी; लोकप्रतिनिधींसमोर ठेवला आदर्श पनवेल : रामप्रहर वृत्त मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे सिद्ध करणारी कृती म्हणजे अवयवदान. याच भावनेतून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला. त्यांनी केंद्र सरकारच्या अभियानामध्ये ऑनलाइन नोंदणी करून एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. …

Read More »

बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात -पद्मश्री दादा इदाते

पनवेल : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात सांगायचे नसतात असे प्रतिपादन संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लेखक, प्रभावी वक्ता व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री दादा इदाते यांनी रविवारी पनवेल येथे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच पुरस्कृत सधम्म सामाजिक संस्था आणि विवेक विचार मंच पनवेल यांच्या संयुक्त …

Read More »

भाजपच्या विजयाबद्दल पनवेलमध्ये जल्लोष

पनवेल ः रामप्रहर वृत्त पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रविवारी (दि.3) निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. याबद्दल पनवेलमधील भाजपच्या तालुका व शहर कार्यालय येथे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतजबाजी करून, वाद्यांच्या गजरात …

Read More »

युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा युवा वॅारिअर्सची बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत शनिवारी (दि.2) पनवेल येथे झाली. या वेळी युवा …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएलचे उद्घाटन

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा.लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.1) करण्यात आले. आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 8, 9, 10 डिसेंबर रोजी मोहोपाडा येथील …

Read More »