पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघातील गुळसुंदे येथे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 48 लाख रुपये खर्च येणार असून सुसज्य असे सभागृह, नदीवरील घाट बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी तर …
Read More »तुराडे येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तुराडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कष्टकरी नगर येथे उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे लोकार्पण बुधवारी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कष्टकरी नगर येथील बौद्ध …
Read More »भाताणच्या उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. तरुण आणि होतकरू असलेले अरुण पाटील हे उपसरपंच पदाला न्याय देतील आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास काम त्यांच्या उपसरपंच पदाच्या कालावधीत ते करतील, असे मत पनवेल …
Read More »उरण मतदारसंघात विकास कामांची गंगा
भाताण गावात 10 कोटींची विकासकामे पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीमध्ये उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तब्ब्ल 10 कोटीची विकास कामे होणार असून यामुळे भाताण ग्रामपंचायतीचा कायापालट होणार एवढ्या मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकास कामे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या …
Read More »तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून होणार्या रासायनिक वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 20) लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले, तसेच दूषित वायू सोडणार्या कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकार्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हटले की, पनवेलच्या तळोजा …
Read More »सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्तांना मिळणार भूखंड
आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्तांचा आवाज केला बुलंद नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना 12.5 टक्के योजनेंतर्गत भूखंडाचे वाटप करण्याच्या अनुषंगाने प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 20) सभागृहात आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथील स्मशानभूमीचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी 2515च्या माध्यमातून गव्हाण येथे उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.18) करण्यात आले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार गव्हाण येथे स्मशानभूमीचे काम …
Read More »उरण मतदारसंघात विकासकामांचा धडाका
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, उद्घाटन उरण ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत वडविहीर, लोधिवली, कलोते, कर्जत, नढाळ, हातनोली, तारवाडी, भिलवले, कोयना येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे मनपाकडे हस्तांतरण करा
ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे आदेश नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी नागपूर येथे संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे विनामोबदला …
Read More »पनवेलला मिळणार अखंडित वीजपुरवठा; 480 कोटी रुपयांचा निधी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडित वीजपुरवठा करण्याकरिता विविध योजनांतर्गत यापूर्वी अंदाजे 254 कोटी 11 लाख खर्च करण्यात आले असून उर्वरित 480.40 कोटी रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) अंतर्गत प्रस्तावित केलेली आहेत, असे लेखी उत्तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper