पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेलमधील न्हावे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याचा विकास वेगाने होत आहे. यालाच अनुसरून पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भाजपच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 23 लाख रुपयांची विकासकामे होणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) झाले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त नव्या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस गुरुवारी (दि. 15) सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन व औक्षण करून ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी …
Read More »कळंबोलीत नालेसफाई वेगात
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली परिसरामधील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची पाहणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत ती लवकरात लवकत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले. पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली सेक्टर 5 ए के एल 1 या ठिकाणी गेल्यावर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भाताणपाडा येथे बसविणार ट्रान्सफॉर्मर
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाताणपाडा येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष व उरण मतदारसंघ निवडणूक प्रमुख अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …
Read More »पथविक्रता समितीच्या विजयी उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांंत ठाकूर यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी बुधवारी (दि. 14) भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिनदयाळ अंत्योदय योजना …
Read More »‘महावितरण’चा नागरिकांच्या जिवाशी खेळ!
स्पार्किंग होत असलेल्या विद्युत पोलकडे डोळेझाक; नागरिकांचा संताप पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील उरण रोड येथील कोळीवाड्याकडे जाणार्या मुख्य मार्गावरील विद्युत पोलवर स्पार्किंग होत असून त्याकडे महावितरण कंपनीकडून चक्क दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीचा बेफिकीर कारभार पनवेलमध्ये पहावयास मिळत आहे. आधीच …
Read More »पनवेल एसटी स्थानक होतेय चकाचक
एसटी स्थानक म्हटले म्हणजे अस्वच्छता , बसायला मोडकी बाके, आजूबाजूला मारलेल्या पिचकार्या आणि अस्वच्छ शौचालय हे चित्र डोळ्यासमोर येते, पण पनवेल एसटी स्थानकावर गेल्यावर सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. स्वच्छ फलाट तेथे ठेवलेल्या कुंड्या लक्ष वेधून घेतात. आजूबाजूचा परिसर ही स्वच्छ दिसतो आहे. त्यामुळे आपल्याला पनवेल स्थानकाचे रूप बदलेले …
Read More »विकासकामांसाठी पुढाकार महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2 कोटी 80 लाखांच्या निधीतून रस्त्यांचा विकास पनवेल : रामप्रहर वृत्त विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास …
Read More »आकुर्लीच्या उपसरपंचपदी भाजपचे नितीन धरणेकर
पनवेल : रामप्रहर वृत्त आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे नितीन सत्यवान धरणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नितीन धरणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी (दि. 12) झाली. या निडवणुकीत भाजपचे नितीन सत्यवान धरणेकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper