Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पद्मश्री डॉ. आप्पासाहेबांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान- ना. अमित शाह

लाखो श्रीसदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान पनवेल, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार कोणत्याही प्रसिद्धीची आकांक्षा नसणारे, अशा आप्पासाहेबांच्या कौतुकासाठी आलेली ही प्रचंड गर्दी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नाही. असा भक्तिभाव, केवळ त्याग, समर्पण यातूनच निर्माण होतो, हे आप्पासाहेबांचे गुणवैशिष्ट्य आहे. हा त्यांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान आहे, …

Read More »

खंडाळा घाटातील अपघातात 12 जणांचा मृत्यू

28 जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने अपघातस्थळी पाहणी खोपोली : प्रतिनिधी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात शनिवारी (दि. 15) पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जण गोरेगाव, मुंबई …

Read More »

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी नियोजन; पनवेल मनपा हद्दीतील शाळांना आज सुटी

कळंबोली : बातमीदार ज्येष्ठ निरूपणकार श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविवारी (दि. 16) खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शुक्रवारपासूनच श्री सदस्य पनवेलमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शनिवारी पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना गर्दीचा किंवा वाहतूक कोंडीचा सामना करावा …

Read More »

जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी नामवंत व्हावे

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; केबीपी कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण नवी मुंबई : बातमीदार विद्यार्थी जीवनात यश, अपयश येत असते, परंतु अपयशाने खचून न जाता आपले करिअर घडवयाचे असते. जीवनात खेळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मन प्रसन्न करण्यासाठी खेळ आवश्यक असतो. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात प्रगती करून स्वतःचे व कॉलेजचे नाव …

Read More »

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

पनवेल, उरणमध्ये परिसरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शुक्रवारी पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंत्तीनिमीत्त सुकापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती 2023, पालदेवद ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने तक्षशिला बुद्धविहार येथे …

Read More »

सर्वांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी-आमदार प्रशांत ठाकूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले कार्य, दलित, बहुजन समाजासाठीचे त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. ज्या समर्पित वृत्तीने त्यांनी काम केले ते न भूतो न भविष्यती असे आहे. त्यामुळे सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पूर्वतयारी वेगात -पालकमंत्री उदय सामंत

कार्यक्रमस्थळी चोख आरोग्य व्यवस्था नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वतीने दिला जाणार्‍या महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित राहणार्‍या जनसमुदायाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि श्रीसदस्य यांनी परस्परांमध्ये समन्वय साधून कार्यक्रमस्थळी वैद्यकीय सेवेचे सुयोग्य …

Read More »

आपटा येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर

आमदार महेश बालदी यांचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा तसेच एमजीएम हॉस्पिटल कामोठे-कळंबोली व आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपटा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आपटा प्राथमिक …

Read More »

मोहोपाड्यात रास्त भाव धान्य दुकानातून आनंदाचा शिधाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत ’आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी वासांबे मोहोपाडा शहरातील मरिआई मंदिराजवळ असणार्‍या रास्त भाव धान्य दुकानातून नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली आहे. मोहोपाड्यातील स्थानिकांच्या हस्ते शुभारंभ करुन रास्त भाव …

Read More »

भाताण ग्रामपंचायतीतर्फे आधारकार्ड अद्ययावत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहोपाडा : प्रतिनिधी आधारकार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फिचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे, यासाठी भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी तीन दिवसीय आयोजित केलेल्या आधारकार्ड अद्ययावत शिबिराला या भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 294 नागरिकांनी आपले आधारकार्ड …

Read More »