पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड तायक्वॉन्डो असोसिएशचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सुभाष पाटील यांनी 24 ते 26 जूनदरत्यान जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे होणार्या राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर केला. यामध्ये क्युरोगी प्रकार मुले ः अभिषेक चव्हाण (45 किलोखालील), शाकीर अली खान (48 किलोखालील), व्यंकटेश गणेसन (51 किलोखालील), …
Read More »‘नऊ वर्षांची देशाची वाटचाल सर्वाधिक तेजस्वी’
महाजनसंपर्क अभियानांतर्गत प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पनवेलमध्ये साधला संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. देशाचे …
Read More »“आयकरधारक व अपात्र लाभार्थ्यांकडून निधी वसुली करू नका”
आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आयकर धारक व अपात्र लाभार्थ्यांना वाटप केलेल्या निधीची वसुली करू नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रधानमंत्री किसान …
Read More »अल्पवयीन मुलीचे नग्न विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी मागणारा अटकेत
पनवेल : वार्ताहर स्नॅपचॅट अँपवरून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख व संपर्क करून तिला तिचे नग्न फोटो व व्हिडीओ पाठविण्यास प्रवृत्त करून नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची खंडणी मागणार्या आरोपीस पनवेल तालुका पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे. पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आसूडगाव शाळेत वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत पनवेलजवळील आसुडगाव येथील जि. प. शाळेत भाजपचे तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ …
Read More »निसर्गाच्या सानिध्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत योग दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत युवा व ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्यात माची प्रबळगड येथे योगासने केली. या वेळी त्यांच्या चेहर्यावर वेगळेच समाधान दिसून आले. या वेळी पनवेल येथील इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती यांच्या वतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत चलो प्रबळगड!
जागतिक योग दिनानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त बुधवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय …
Read More »मच्छीमार संस्थांना डिझेलमध्ये अनुदान द्यावे
आमदार महेश बालदी यांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्र्यांकडे मागणी उरण : रामप्रहर वृत्त मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणार्या खाजगी तेल कंपन्या व पेट्रोल पंपांना शासनाकडून देण्यात येणार्या अनुदानाप्रमाणे मच्छिमारांच्या सहकारी संस्थांनाही डिझेलमध्ये अनुदान देण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री परषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. आमदार महेश बालदी …
Read More »रन फॉर एज्युकेशन रॅलीला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन पनवेल : प्रतिनिधी शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. एफएनएल अर्थात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचा पाया मजबूत झाला, तर भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »खारघरमध्ये मंगळवारी जी-२० समिट ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी भारताच्या जी-२० समिट अध्यक्ष पदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागात एफ एल एन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २० जून रोजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper