पनवेल ः वार्ताहर मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान ईद ईदनिमित्त तक्का परिसरातील मुस्लिम बांधवानी मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रतीक बहिरा यांनी गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपवून आज ठिकठिकाणी नमाज अदा केली जात असून पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात …
Read More »पनवेलमध्ये मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा
उरणमध्ये 3400 मुस्लीम बांधवांचा सहभाग उरण ः वार्ताहर मुस्लिम बांधवाां पवित्र सण रमजाननिमित्त पनवेल व उरणमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. उरणमधील जामा …
Read More »भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ रविवारी पनवेलमध्ये
उत्तर रायगड विभागाची आढावा बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाच्या आढावा बैठकीसाठी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ रविवारी (दि. 23) पनवेलमध्ये येत आहेत. शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीच्या पनवेलमधील नव्या शोरूमचे वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी या दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर झाले असून या शोरूमचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 22) झाले. या वेळी संतोष मेढेकर व कविता मेढेकर यांनी …
Read More »पनवेल महापालिकेच्या तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र, चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र आणि चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी, कोरोनानंतर सगळ्या जगाची आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. लोकांचा स्वतःचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला …
Read More »पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला त्रिकुटाने मारहाण करीत लुटले
पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तिघा लुटारूंनी पनवेल येथील डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडचाळ, रोख रक्कम आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील तक्रारदार देवानंद प्रकाश खंडारे …
Read More »एकटपाडा येथे घरफोडीत सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरी
पनवेल : वार्ताहर घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील एकटपाडा येथील विशाल हाईट्स इमारतीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एकटपाडा गाव येथील विशाल …
Read More »शिवनेरी आणि मारुती बॅलेनो कारची समोरासमोर धडक
सुदैवाने जीवितहानी टळली पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावर शिरढोण गावाच्या हद्दीत कैलास भवन हॉटेलसमोर भरधाव येणार्या शिवनेरी बस आणि मारुती बॅलेनो कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे. या धडकेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र दोन्ही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई …
Read More »मी उरणकर जबाबदार उरणकर लघुपटाचे प्रदर्शन
उरण : वार्ताहर उरण नगर परिषद वतीने उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील वाहतूक कोंडीवर जनजागृती करणे करिता उरण नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून अगदी कमी खर्चात अप्रतिम अशा सामाजिक संदेश देणार्या शॉर्ट फिल्म (लघु पट) मी उरणकर जबाबदार उरणकर या लघुपटाची …
Read More »पनवेलमध्ये पाणीटंचाईचे नियोजन तयार
तालुक्याचा संभाव्य कृती आराखडा सादर पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्याचा 2022 ते 2023 पर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पनवेलमध्ये पाणीटंचाई झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात आले आहे. यात 49 गावे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहेत. तर 32 गावांमध्ये विंधन विहिरींसाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper