पनवेल : वार्ताहर करंजाडे येथे घरातील दरवाज्याचे लॉक तोडून सोन्याचे बेसलेट व गॅस सिलिंडर चोरी करणार्या दोन आरोपींना तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. करंजाडे येथील तथास्तु इमारतीत घराचे दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश करून सात ग्राम वजनाचे सोन्याचे बेसलेट व 1 गॅस सिलिंडर …
Read More »रस्त्यामध्ये तरुणांना अडवून लुटणार्या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक
पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानक मालधक्का रोडवरून येत असताना तरुणांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना धमकावून त्यांच्याकडून सोन्याची बाली व मोबाईल काढून घेणार्या तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील फिर्यादी विशाल दतू कांबळे व त्याचा मित्र संदिप शर्मा हे पनवेल रेल्वे स्टेशन येथून चालत मालधक्का रोड वरून …
Read More »चारित्र्याच्या संशयावरून भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला
पनवेल : वार्ताहर पत्नी दुसर्या व्यक्तीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने भर रस्त्यात आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खारघर सेक्टर -13 मध्ये उघडकीस आली आहे. दादाराव सहदेव इंगळे असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी …
Read More »पनवेलमध्ये रासपचा कोकण विभागीय मेळावा
आमदार महादेव जानकर यांचे होणार मार्गदर्शन नवी मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा मंगळवारी (दि. 21) दुपारी 2 वाजता पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यकर्ता मेळाव्याला …
Read More »रायगड जिल्हा भाजप सरचिटणीसपदी नितीन पाटील यांची नियुक्ती
ना. रविंद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : प्रतिनिधी उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि डँशिंग व्यक्तिमत्व असलेले नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात नितीन पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नगरसेवक व पनवेल शहर भाजपचे …
Read More »आग्रा किल्ल्यात यंदा प्रथमच साजरी होणार शिवजयंती
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्त्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत केंद्रातील मोदी सरकारचे …
Read More »‘सीकेटी’मध्ये रंगला अंतरंग कार्यक्रम
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे 13 आणि 14 फेब्रुवारीदरम्यान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत आणि जिमखाना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी अंतरंग 2022-23 …
Read More »पनवेलमध्ये शिवजयंतीनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 19च्या वतीने रविवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रेनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 15 वर्षांखालील मुलामुलींसाठी असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी चिन्मय समेळ (8767149203) किंवा रोहित जगताप (8691930709) …
Read More »खोपटा येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट
उरण : प्रतिनिधी खोपटा खाडी पुलाजवळील रिलायन्स कंपाऊंडमधील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी घडली आहे. अग्निशमक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळाले आहे, मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड परिसरातील खोपटा पुलाजवळील रिलायन्स …
Read More »पनवेल पालिकेचा पाणीपुरवठा आणि मल:निसारणाचा प्रश्न मार्गी
तब्बल 355 कोटी 74 लाख रुपयांना मान्यता; पनवेलची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेला मलनिःसारण व पाणी पुरवठा प्रकल्पाकरिता तब्बल 355 कोटी 74 लाख रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या अनुषंगाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper