Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गव्हाणमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमासह बक्षीस वितरण

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत 27 ते 28 फेबु्रवारी दरम्यान केंद्र स्तरीय कला क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या महोत्सवात गव्हाण केंद्रातील 10 शाळांमधील …

Read More »

पनवेलमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक करणारे अटकेत

ट्रकसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विविध ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून 1310 खोके अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून …

Read More »

श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम

पनवेल परिसर झाला चकाचक पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल पसिररात महास्वच्छता अभियान राबवून सुमारे 11 टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात 4193 श्री सदस्यांनी श्रमदान केले. हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या …

Read More »

‘प्रोग्रेसिव्ह पनवेल’साठी मनपाची स्वच्छथॉन रॅली

पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 पनवेल शहरात राबविले जात असताना ‘प्रोग्रेसिव्ह पनवेल’ हा ब्रॅन्ड जनतेपर्यंत पोहचविण्याठी महानगरपालिका आणि आयटीम इस्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 28) स्वच्छथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सिंगल युज प्लास्टिकवरील निर्बंधांविषयी जनजागृती करण्यासाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात …

Read More »

न्हावा शिवडी सिलिंकबाधीतांच्या समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावा शिवडी सिलिंकच्या बाधीत मच्छीमारांच्या विविध समस्यासंदर्भात सर्वपक्षीय कमिटीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीला भाजपचे ज्येष्ठ …

Read More »

स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले की, राज्यात कोरोनाच्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा …

Read More »

होळी, धुळवडीसाठी बाजारपेठा सजल्या

पनवेल : वार्ताहर होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील बाजारपेठा विविध साहित्याने सजल्या आहे. होळीसह धुलिवंदन व रंगपंचमीनिमित्त रंग, पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू झाली आहे. आनंद व उत्साहाचा होलिकोत्सव यंदा 6 मार्च रोजी आहे. परंपरा जपणार्‍या या सणाची कोकणात सुरुवात झाली आहे. याचा उत्साह गावागावातून दिसत असून गावकरी विशेषतः तरुण …

Read More »

आदिवासी रायगड प्रीमियर लीग रंगणार

कळंबोली : बातमीदार रायगडच्या विविध भागांत क्रिकेटचा फिवर वाढला आहे. जिल्ह्यात एकीकडे मोठ-मोठ्या स्पर्धा भरविल्या जात असताना खालापूरमधील आदिवासी तरुणांनी समाजातील क्रिकेटपटूंसाठी आदिवासी रायगड प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा 1 मार्चपासून आयोजित केली आहे. ही स्पर्धा चौक येथे खेळली जाणार आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना एकत्र आणण्यासाठी खालापूर तालुक्यातील महादू …

Read More »

खांदेश्वर शिव मंदिर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम; 14 टन कचरा गोळा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महपालिका आणि संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाबा हरविंदर सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग समिती ब कळंबोली अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील पुरातन खांदेश्वर शिव मंदिर तलाव व परिसरांतून रविवारी (दि. 26) 14 टन कचरा गोळा करण्यात आला. महापालिका, संत निरकांरी मंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून आयुक्त …

Read More »

‘सीकेटी’च्या इंग्रजी माध्यमात मराठी राजभाषा दिन

पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी काढली ग्रंथ दिडी; कविताही सादर पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माता सरस्वती आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यालयाच्या …

Read More »