Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमध्ये गुणवंत खेळाडूंचा सत्कार

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त हार्मोनी स्पोर्ट्स क्लब आणि रायगड बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये टर्फ क्रिकेटचे सामने रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. या वेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा माजी …

Read More »

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पनवेलमध्ये दीपोत्सव

पनवेल : वार्ताहर श्री रामेश्वर महादेव देवस्थान व जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजता शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर,वीर सावरकर चौक पनवेल येथे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला …

Read More »

किल्ले स्पर्धेत राजे शिवराय प्रतिष्ठान प्रथम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन पनवेलच्या राजे शिवराय प्रतिष्ठानने …

Read More »

पनवेलमध्ये ‘रोटरी’च्या घनदाट जंगल प्रकल्पाचा शानदार प्रारंभ

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी घनदाट जंगल प्रकल्प उभारून वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी (दि. 6) शहरातील लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटलशेजारील नियोजित जागी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबोलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. पनवेल शहर व तालुका भाजप …

Read More »

पथविक्रेत्यांना जागा देण्याचे धोरण असताना त्यांच्यावरील कारवाई अयोग्य

माजी उपमहापौर सीताताई पाटील यांचा पालिका प्रशासनावर आक्षेप पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवले गेलेले नाही. त्याचबरोबर पथविक्रेत्यांना पर्यायी जागासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. असे असताना त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यावर माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. अगोदर पुनर्वसन आणि पर्यायी जागा …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून (दि. 5) पुणे येथील केंद्रातून प्राथमिक फेरीच्या उद्घाटनाने प्रारंभ झाला. रामकृष्ण मोरे …

Read More »

परिसर एकरूप करण्याचे काम महोत्सव करतात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार; कामोठ्याचा महोत्सव 2022चे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त परिसर एकरूप करण्याचे काम हा महोत्सव करीत आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आगरी-कराडी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शुक्रवारी (दि. 4) केले. कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या वतीने …

Read More »

पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधील 32 कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन

पनवेल ः प्रतिनिधी पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधील 32 कर्मचार्‍यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनामध्ये समावेशन करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 3) घेण्यात आला. याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे 32 कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शुक्रवारी (दि. 4) या कर्मचार्‍यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना …

Read More »

थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी

पनवेल ः रामप्रहर वत्त पाऊस यंदा जास्त काळ लांबल्याने ऑक्टोबर महिना उलटल्यानंतर हवेत गारठा जाणवू लागला आहे. साधारणपणे नोव्हेंबर अखेरीस थंडी पडायला सुरुवात होते व डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढू लागतो, मात्र यंदा नोव्हेंबरप्रारंभी थंडी जाणवू लागल्याने बाजारात उबदार कपडे दाखल झाले असून नागरिकांची खरेदीसाठी लगबगही सुरू झाली आहे. पनवेलच्या विविध …

Read More »