Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

घारापुरी लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

कोरोना काळानंतर स्थानिकांचे व्यवसाय पुन्हा सुरू उरण ः रामप्रहर वृत्त दोन वर्षांच्या कोरोना काळात पर्यटकच नसल्याने जागतिक ख्यातीच्या लेण्या असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील स्थानिक नागरिक व व्यवसायिक यांच्यावरही परिणाम झाला होता, मात्र सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बेटावर दररोज येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांचे व्यवसाय पूर्ववत होऊन …

Read More »

रायगड प्रीमियर लीगचा शिरढोणमध्ये थरार

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील मैदानात बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगच्या तिसर्‍या हंगामाला शुक्रवार (दि. 4)पासून प्रारंभ झाला आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. टेनिस क्रिकेटची उंची वाढवण्यासाठी शिरढोणकरांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन …

Read More »

शहरांबरोबरच ग्रामीण भागातील विकासासाठी कटिबद्ध -परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त शहरी भागाबरोबरच पनवेल महापालिका क्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागातील विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत महापालिकेमार्फत खिडूकपाडा येथे विकासकामांचे …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रातील रस्ते होणार खड्डेमुक्त!

पनवेल ः प्रतिनिधी पावसाळा संपताच पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेलसह नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघरमधील रस्ते दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पाचही ठिकाणच्या रस्ते दुरूस्तीची कंत्राटे वेगवेगळ्या कंत्राटदारांना दिली गेली आहेत. त्यामुळे लवकर रस्ते खड्डेमुक्त होऊन नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे. खारघरमधील काही रस्ते जे सिडकोकडे …

Read More »

तुरमाळे, सांगुर्लीत हर घर जल मिशन योजना

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल मिशन योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे पनवेल तालुक्यात या योजनेकरिता एक कोटी सहा लाख रुपयांचा निधीची मंजूर झाला आहे. यामध्ये …

Read More »

रोटरी’कडून पनवेल मनपा आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि सोनोग्राफी मशीन

पनवेल : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलकडून पनवेल महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक असे सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 (गावदेवी पाडा) या ठिकाणी एक सोनोग्राफी मशीन देण्यात आले आहे. एमजीएममधील सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर रोज 10 ते 1 या वेळेत या प्राथमिक आरोग्य …

Read More »

खारघरच्या डोंगरांमध्ये वाघ असल्याची अफवा

वनविभागाकडून माध्यमांतील वृत्ताचे खंडण; व्हायरल व्हिडीओमधील दृष्ये खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याचे वृत्त सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर झळकले. तसेच विविध बातम्यांमधून वाघ दिसला असल्याच्या शक्यता मंगळवारी (दि. 1) वर्तवण्यात आल्या होत्या, मात्र खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याचे वृत्त खोट असल्याचे एका वन अधिकार्‍याने सांगितले आहे. खारघरच्या डोंगरांमध्ये …

Read More »

महिला आणि दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप : बांधपाडा ग्रामपंचायतीचा उपक्रम

उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या 15वा वित्त आयोग व महिला बालकल्याण-दिव्यांग सेस निधीतून 62 दिव्यांगांना सोलर यूपीएस मशीनसह तीन एलईडी बल्प तसेच 50 महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी थेट सरपंचपदी विराजमान झालेल्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर आणि उपसरपंच सुजित …

Read More »

खांदा कॉलनीतील सोसायट्यांच्या दिशादर्शक नामफलकाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 7 येथे सोसायट्यांच्या दिशादर्शक नाम फलकाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, भाजप खांदा कॉलनी अध्यक्ष व माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य व ज्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

पनवेलमध्ये पथविक्रेत्यांची पहिली यादी जाहीर

मनपा शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत 3076 जणांना मान्यता पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार फेरीवाला धोरणांतर्गत पनवेल महापालिका शहर फेरीवाला समितीची बैठक मंगळवारी (दि. 1) झाली. या वेळी सर्वानुमते 3076 पथविक्रेत्यांची पहिली यादी अंतिम करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय …

Read More »