Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमध्ये आरएसएसचे दिमाखदार संचलन

पनवेल ः रामप्रहर वृत्त विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन करण्याची हिंदु धर्मात परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन केले जाते. 1925 साली दसर्‍याच्याच दिवशी संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे संघामध्ये दसर्‍याच्या पथसंचलनाला विशेष महत्त्व असते. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे पथसंचलन झाले नव्हते. त्यामुळे यंदा संघ स्वयंसेवकांमध्ये वेगळाच उत्साह …

Read More »

पनवेलमध्ये तब्बल 25 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसर्‍यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथील मैदानात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेलमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम झाला. मिडलक्लास सोसायटी मैदानातील झंकार नवरात्रोत्सवात दसर्‍यानिमित्त खास रामचरित्रावर आधारित रामलिलेचे नाट्यमय सादरीकरण …

Read More »

तोंडरे येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त तोंडरे येथे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजर रायगड जिल्ह्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल तालुक्यात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय …

Read More »

नवघरचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश वाजेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदींनी केले स्वागत उरण : बातमीदार उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश (रवि) वाजेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत उरण मधील आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. गणेश वाजेकर हे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे जवळचे मित्र …

Read More »

जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या चार ऑक्टोबर वर्धापन दिनानिमित्त   रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा दि. बा. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनिअर कॉलेज जासई या विद्यालयास प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार 4 ऑक्टोबर रोजी …

Read More »

आमदार प्रशांंत ठाकूर यांच्या हस्ते दसर्‍यानिमित्त विविध शुभारंभ

तळोजामध्ये इमारतीच्या कामाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर नव नवीन उद्योग, व्यवसाय तसेच शुभ कार्य सुरु करण्याची परंपरा आहे. त्याअंतर्गत तळोजा फेज 2 येथील सेक्टर 24 प्लॉट नंबर 12 येथे मिनाक्षी इंटरप्रायझेेसचे रितेश केणीच्या माध्यमातून मिनाक्षी हाईट्स ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या कामाचे भुमीपूजन भाजपचे …

Read More »

भाजप हे शक्तीचे दुसरे रूप

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन माथेरानमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे सक्षम नेतृत्व आणि पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन माथेरानमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणात पनवेल महापालिकेचा राज्यात पाचवा, तर देशात 17वा क्रमांक

पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेत 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात राज्य पातळीवर 34 शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेने पाचवा, तर देश पातळीवर 382 शहरांमध्ये 17वा क्रमांक पटकाविला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे थ्री स्टार व हागणदारीमुक्त शहराचा ओडीएफ++ दर्जा प्राप्त झाला आहे. पनवेल महापालिकेने यंदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपल्या …

Read More »

उलवे नोडमध्ये जल ही जीवन रॅली; परेश ठाकूर यांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त सेवा पंधरवड्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय सिबीएससी आणि मराठी मिडीयम यांच्या सहकार्‍याने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने जल ही जीवन या रॅलीचे उलवे नोड येथे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते …

Read More »

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्व. नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 2) श्री विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे आले होते. या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात सुमारे 200 …

Read More »