नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर वृत्तमोंथा चक्रीवादळाचा उरण तालुक्यातील मच्छीमारांनाही फटका बसला आहे. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप परतले असले तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांनी करंजा बंदरावर कोळी बांधवांशी संवाद साधत या नैसर्गिक संकटात तुमच्या पाठिशी असल्याचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये इनोव्हेशन गॅलरीचे उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रयत सेन्टेनरी इनोव्हेशन अँड इंक्युबेशन फाउंडेशन येथील इनोव्हेशन गॅलरीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि.28) केले. या इनोवेशन गॅलरीमध्ये नव उद्योजकांनी अविष्कार केलेल्या प्रॉडक्ट व सर्विसेस प्रदर्शित केल्या जातील.रयत शिक्षण संस्थेचा उपक्रम असलेल्या RCIIF या ठिकाणी विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या …
Read More »राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा रौप्य महोत्सव
राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये, तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजार रुपये पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ’संगीत मॅरेथॉन’
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्कर्ष संगीत मैफिलतर्फे मराठी आणि हिंदी सुमधूर 75 गाण्यांचा बहारदार कार्यक्रम अर्थात संगीत मॅरेथॉनचे आयोजन येत्या शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर) पनवेलमध्ये करण्यात आले आहे.गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य सांगीतिक कार्यक्रम पनवेलमधील …
Read More »भाजप हा विकासाचा पक्ष -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप हा विकासाचा पक्ष आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते प्रवेशकर्त्यांच्या स्वागतावेळी बोलत होते. उरण विधानसभा मतदारसंघात बुधवारी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »पनवेलमध्ये सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात
पनवेल ः रामप्रहर वृत्तदीपावलीची सोनेरी पहाट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात अशा द्विगुणित आनंदात पनवेलकर रसिकांनी मंगळवारी (दि. 21) ‘दिवाळी पहाट’चा मंत्रमुग्ध करणारा अनुभव घेतला. निमित्त होते लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ …
Read More »भाजपकडून रानसई आदिवासीवाडीवर दिवाळी साजरी
उरण : रामप्रहर वृत्तराज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 19) उरणमधील रानसई आदिवासीवाडीवर येथील बंधू-भगिनी व मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. निमित्त होते आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून आयोजित आदिवासी समाजासाठी दिवाळी साहित्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रमाचे.या वेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, माझ्या मुंबईतील मतदारसंघात …
Read More »पाली येथील ‘उबाठा’ पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकांची सेवा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करा. यातून पक्षाची ताकद आणखी वाढेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 20) येथे केले. ते पनवेल तालुक्यातील पाली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.भाजपच्या माध्यमातून होत …
Read More »दिवाळीत कलाविष्काराची जपणूक -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि संस्कृतीचा मिलाफ. या पार्श्वभूमीवर स्पंदन एंटरटेनमेंट तर्फे रविवारी सेक्टर 21, सिडको गार्डन, खारघर येथे दिवाळी पहाट या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या वेळी त्यांनी दिवाळीत समाजात आनंद, एकोपा …
Read More »पनवेलमध्ये भाजयुमोतर्फे किल्ला बांधणी स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणीपनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची शौर्य परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहणी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper